एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

‘सातारा सुपरफास्ट’ ललिता बाबरचा मुंबई हायकोर्टात सत्कार

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त आज मुंबई उच्च न्यायालयात एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आल होतं. या सोहळ्यात यंदाच्य रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी खेळाडू ललिता बाबर हिचा सत्कार करण्यात आला. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते ललिताला गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला हायकोर्टच्या सर्व महिला न्यायमूर्तींची खास उपस्थिती होती. ज्यात न्यायमूर्ती सौंदूबोलडाटा, न्यायमूर्ती मृदुला भाटकर, न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई, न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांचा समावेश होता. अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांच्या पुढाकारानं अश्याप्रकारे महिला दिन साजरा करण्याचं हे दुसरं वर्ष आहे. हायकोर्टात पाळणाघर या कार्यक्रमाचं औचित्य साधून मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. लवकरच हायकोर्टातील महिला कर्मचारी आणि महिला वकिलांच्या सोयीकरता पाळणाघर सुरू करत असल्याची माहीती त्यांनी दिली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामावर असताना घरातील लहान मुलांची चिंता ही सर्व मातांना सतावत असते. हायकोर्टातील महिलावर्गही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या महिलावर्गाची या पाळणाघरामुळे मोठी सोय होणार आहे. हायकोर्टाजवळील सीटीओ इमारतीत याकरता 900 चौ. फुटांची जागा याकरता आरक्षित केल्याची माहीतीही मुख्य न्यायमूर्तींनी जाहीर केली. या कार्यक्रमात सदैव तटस्थ आपल्या कर्तव्याला प्राणपणानं जपणाऱ्य़ा न्यायमूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच झलक पाहायला मिळाली. न्यायमूर्ती मृदूला भाटकर या स्वतः एक उत्तम कवयित्री आहेत, हे सर्वश्रुत आहे. मात्र, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, न्यायमूर्ती सौंदूबोलडाटा यादेखील उत्तम कविता करू शकतात याचा प्रत्यय यानिमित्तानं आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सHitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीलाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Embed widget