एक्स्प्लोर

विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, वाडकर बंधू वर्षानुवर्षे हे काम करत होते; कोळी बांधवांचा लालबागचा राजा मंडळावर आरोप

Lalbaugcha Raja Mandal Visarjan contract was given to Gujarat : विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, वाडकर बंधू वर्षानुवर्षे हे काम करत होते; कोळी बांधवांचा लालबागचा राजा मंडळावर आरोप

Lalbaugcha Raja Mandal Visarjan contract was given to Gujarat : मुंबईसह संपूर्ण जगभरातील गणेशभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या लालबागचा राजाचे (Lalbaugcha Raja) विसर्जन यंदा पार पडू शकलेले नाही. मागील पाच तासांपासून लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गिरगाव चौपाटीवर समुद्रातच बसून असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह खास तराफा तयार करण्यात आला होता. परंतु, लालबागचा राजाची मूर्ती (Lalbaugcha Raja) या तराफ्यावर चढू शकत नसल्याने गेल्या साडेसहा तासांपासून बाप्पा समुद्रातील चार-पाच फूट खोल पाण्यातच स्थिरावले आहेत. दरम्यान, याबाबत आता कोळी बांधवांनी भाष्य केलं असून त्यांनी लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळावर काही गंभीर आरोप केले आहेत. 

विसर्जनाचं कंत्राट गुजरातच्या तराफ्याला, कोळी बांधवांचा गंभीर आरोप 

नमस्कार, मी गिरगाव चौपाटीचा नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर... आपल्या माध्यमातून बोलत आहे. आज गिरगावमध्ये लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही झालेलं नाही. काही कारणांमुळे ओहोटी-भरतीचा अंदाज लालबागचा राजा मंडळाला आलेला नाही. आम्ही वाडकर बंधू बरीच वर्षे झालं लालबागचा राजाचं विसर्जन करत आलो आहोत. आज काही कारणांमुळे लालबागचा राजाचं विसर्जन झालेलं नाही. वाडकर बंधू वर्षानुवर्षे विसर्जन करत होते. आता ते करत नाहीत. कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांना दिलं आहे. यापुढे लालबागचा राजा मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी, असं गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर म्हणाले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर; भक्तांकडून प्रार्थना 

दरम्यान,बाप्पाचं विसर्जन होत नसल्याचं पाहून आता  किनाऱ्यावर जमलेल्या भक्तगणांसह लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भक्त किनाऱ्यावरूनच बाप्पाला साकडे घालत आहेत – आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा कर, पुढे तुझ्या सेवेत कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही, अशी प्रार्थना ते करीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाचा पाट जड झाला, पाच तासांपासून बाप्पा पाण्यात बसून, किनाऱ्यावरील भक्तांच्या चेहऱ्यावर काळजीची छाया

Ganpati Visarjan 2025 LIVE: लालबागचा राजाच्या विसर्जनात विघ्न, समुद्रातील भरतीमुळे तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
Smriti Mandhana Palash Muchhal: 'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gulabrao Patil Statement : मतांसाठी नोटा, लोकशाहीची थट्टा; मंत्र्यांकडे 'माल' म्हणून लोकशाही बेहाल? Special Report
Mumbai Controversy : 'बॉम्बे'चा डाव, 'मुंबई'वर घाव? आयआयटी बॉम्बे की आयआयटी मुंबई? Special Report
Shiv Sena VS BJP : राजकीय रामलीला, सेना - भाजपचा कल्ला! राज्याच्या सत्तेत दोस्ती, पालघरच्या आखाड्यात कुस्ती Special Report
Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राज्यात मोठ्या भूकंपाचे संकेत; म्हणाले, शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी
...तर शरद पवारांची राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य, राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
Smriti Mandhana Palash Muchhal: 'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
'मी स्मृतीची प्रशंसक, मला फक्त पलाश मुच्छलचा खरा चेहरा समोर आणायचा होता'; मेरी डिकोस्टाच्या नावाने 'ती' पोस्ट व्हायरल
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
Eko Box Office Collection: ना 100 कोटी, ना 200 कोटी 95 लाखांच्या ओपनिंगवाली साऊथची 'ही' फिल्म ठरली सुपरहिट; '120 बहादूर', 'मस्ती 4'लाही पछाडलं
ना 100 कोटी, ना 200 कोटी 95 लाखांच्या ओपनिंगवाली साऊथची 'ही' फिल्म ठरली सुपरहिट; '120 बहादूर', 'मस्ती 4'लाही पछाडलं
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Ahilyanagar crime: मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, धारदार सत्तूर अंगावर सपासप चालवली, राम खाडेंची प्रकृती चिंताजनक
मोठी बातमी: शरद पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी
Embed widget