एक्स्प्लोर

कोपर्डी: 'छकुलीचे लचके तोडणाऱ्यांचेही तसेच लचके तोडा'

राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत.

मुंबई: माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसंच त्या नराधमांचेही लचके तोडा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नगरच्या निर्भयाच्या आईने व्यक्त केली. राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. आता येत्या 22 नोव्हेंबरला आरोपींना शिक्षा सुनावण्यात येईल. निर्भयाच्या कुटुंबियांची मागणी दरम्यान आजच्या सुनावणीनंतर निर्भयाच्या आईने उद्विग्न प्रतिक्रिया दिली. “उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री, मराठी समाज यासह मी सर्वांची आभारी आहे. माझ्या छकुलीला सर्वांनी साथ दिली. आता माझी एव्हढीच अपेक्षा आहे, 22 तारखेला जो न्याय होईल, तो फाशीचाच झाला पाहिजे. माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसंच त्या नराधमांचेही लचके तोडा”, असं निर्भयाची आई म्हणाली. या निकालासाठी आम्ही खूप वाट पाहिली, या नराधमांना जन्मठेप नको तर फाशीच द्या, समजाला दाखवा, त्याशिवाय अशा नराधमांवर जरब बसणार नाही. दुसऱ्या कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये, यासाठी यांना फाशी देणं आवश्यक आहे, असंही त्या म्हणाल्या. कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम  कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Maharashtra Live News Updates: भारतासह 14 देशांवर ट्रम्प यांच्याकडून नवे टॅरीफ, भारतीय मालावर लागणार 17 टक्के जादा टॅरीफ
Mumbai Local: लोकलमधील अपघातांची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायकोर्टाचे रेल्वे अन् सरकारला निर्देश, चार आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे आदेश
लोकलमधील अपघातांची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हायकोर्टाचे रेल्वे अन् सरकारला निर्देश, चार आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे आदेश
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या कंत्राटात चुलत भावानेच पैसे खाल्ले, ओंबळेंच्या मुलीचा आरोप 
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
Embed widget