एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बदमाशांची हद्द, केबीसीच्या नावे लॉटरीचे बनावट मेसेज व्हॉट्सअॅपवर!

बदमाशांनी थेट व्हॉट्सअपवर मेसेज आणि ऑडिओ पाठवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी थेट कौन बनेग करोडपती अर्थात केबीसीच्या नावे बनवेगिरी सुरु केली आहे.

मुंबई: बनावट कॉल, मेसेजद्वारे लॉटरी लागल्याचे सांगत, बँक डिटेल्स मागवून लुटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच आता अशा बदमाशांनी थेट व्हॉट्सअपवर मेसेज आणि ऑडिओ पाठवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी थेट कौन बनेग करोडपती अर्थात केबीसीच्या नावे बनवेगिरी सुरु केली आहे. “आम्ही कौन बनेगा करोडपतीमधून बोलत आहोत. तुम्हाला 35 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असा मेसेज असलेला फोटो व्हॉट्सअपवर पाठवण्यात येत आहे. +92 3061515770 या नंबरवरुन हा मेसेज पाठवण्यात आला आहे. इतकंच नाही तर याच नंबरवरुन ऑडिओ मेसेज पाठवून त्यात, “आम्ही केबीसी कौन बनेगा करोडपती स्कीममधून बोलत आहोत. केबीसीमध्ये ऑल इंडिया ऑल सिम कार्ड लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 25 नंबर निवडण्यात आले. यापैकी काही लकी नंबर निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये तुमच्या नंबरचाही समावेश आहे. तुमचा नंबरने 35 लाख रुपये जिंकले आहेत. या लॉटरीबाबतच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला एक पेपर/फोटो पाठवण्यात आला आहे. त्यावर तुमचा लॉटरी नंबर आणि हेड ऑफिसचा नंबर आहे. त्या नंबरवर कॉल करुन, व्हॉट्सअप करुन तुम्ही डिटेल्स घेऊ शकता”, असं या ऑडिओमध्ये म्हटलं आहे. +92 पाकिस्तानचा नंबर लॉटरीचा हा मेसेज +92 3061515770 या नंबरवरुन व्हॉट्सअपवर पाठवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे +92 हा कोडनंबर पाकिस्तानचा आहे. जसं भारतातील नंबरसाठी सुरुवातील +91 लागतं, तसं पाकिस्तानचा कोड +92 आहे. या मेसेजवर अशोक स्तंभ, दोन छोटे तिरंगा झेंडे, आयकर भवनचा लोगो, केबीसीचा लोगो, अमिताभ बच्चन यांचा फोटो आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोटोवर हजाराच्या जुन्या नोटा आहेत. फसवणूक टाळा लॉटरीबाबतचे अनेक मेसेज सध्या आपल्याला येतात. पण तुमचे बँक डिटेल किंवा आर्थिक माहिती कोणालाही देऊ नका. फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घ्या, असं आवाहन पोलीस सातत्याने करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP MajhaDevendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget