एक्स्प्लोर
कल्याणमध्ये एसटीची स्कूल बसला धडक, 8 विद्यार्थी जखमी
सर्व मुलं गोवेलीच्या महादेवराव रोकडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

कल्याण : कल्याणमधील दहागाव इथे स्कूल बस आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. या अपघातात आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
टिटवाळा-बदलापूर ही एसटी बस आणि स्कूल बसचा आज सकाळी आठच्या सुमारास अपघात झाला. दहागाव आरोग्य केंद्राजवळ एसटीने स्कूलबसला धडक दिली.
या घटनेत बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व मुलं गोवेलीच्या महादेवराव रोकडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
या घटनेत बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व मुलं गोवेलीच्या महादेवराव रोकडे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर गोवेलीच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
Advertisement