एक्स्प्लोर

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं म्हणतात; आर्यन खानची मुक्तता हे लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो

आर्यन खानची (Aryan Khan) निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया  दिली.

Jitendra Awhad : आर्यन खानची काल झालेली मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. एखाद्या बालमनावर चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर काय परिणाम होतो हे आपल्या घरच्या मुलाकडे बघून आपण विचार केला पाहिजे. ठप्पा मारून त्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा अमानवी आहे. या माणसांमध्ये मानवता धर्मच नाही. त्यामुळे 'उपरवाला सब देखता है', अशी प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीत दिली. आर्यन खानची (Aryan Khan) निर्दोष मुक्तता झाल्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया  दिली.

छत्रपती शाहू महाराज बोलले यातच सगळं आलं - जितेंद्र आव्हाड

संभाजीराजे छत्रपती  यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर शाहू महाराजांनी संभाजीराजेंना खडे बोल सुनावले. संभाजीराजे छत्रपती यांनी मात्र याबाबत प्रतिक्रिया देत नाही असे ट्वीट केले. याबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शाहू महाराज बोलले यातच सगळं आलं अशी प्रतिक्रिया दिली. आव्हाड म्हणाले की, मोदींनी कोणतेही असं काम केलं नाही की देशाची मान शरमेने खाली जाईल. किंबहुना कोणत्याही पंतप्रधानाने केली नाही. सत्तर वर्षाच्या इतिहासात देशाची मान कायम ताठ राहील असंच काम प्रत्येक पंतप्रधानाने केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगितले.
 
27 गावांना पाणी देण्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल - जितेंद्र आव्हाड

27 गावात भेडसावणाऱ्या पाणी समस्या बाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, या गावांना भेडसावणाऱ्या पाणी समस्या बाबत लवकरच जलसंपदा जलसंपदामंत्री सोबत बैठक लावली जाणार आहे. या 27 गावांना पाणी देण्याची जबबदारी सरकारला घ्यावी लागेल महानगरपालिकेला त्यासाठी आर्थिक मदत करावी लागेल, ते करण्याचं काम आम्ही करू. या गावांसाठी जास्तीत जास्त पाणी जलसंपदामंत्र्यांकडून एमआयडीसीला देवून एमआयडीसीकडून यांना पाणी पुरवठा करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे करणार असल्याचे मंत्री आव्हाड यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
Amol Mitkari: राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळतंय हे पक्षातील अतृप्त आत्म्याना कसे सहन होईल? झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर...; अमोल मिटकरी संतापले, रोख कुणाकडे?
राज्याला एक खंबीर महिला नेतृत्व मिळतंय हे पक्षातील अतृप्त आत्म्याना कसे सहन होईल बरे? झारखंड कनेक्शन जर महाराष्ट्रात निघाले तर...; अमोल मिटकरी संतापले, रोख कुणाकडे?
Amit Shah And Eknath Shinde Meets: ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Embed widget