एक्स्प्लोर

Iqbal Singh Chahal : सोनू निगमचा धमकावल्याचा आरोप, इक्बाल सिंह चहल यांचे प्रत्युत्तर

Iqbal Singh Chahal BMC Commissioner : प्रसिद्ध गायक आणि पद्मश्री सोनू निगम याला धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते अमित साटम यांनी इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर आरोप केला होता.

Iqbal Singh Chahal BMC Commissioner : प्रसिद्ध गायक आणि पद्मश्री सोनू निगम याला धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते अमित साटम यांनी इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर आरोप केला होता. अमित साटम यांच्या आरोपावर इक्बाल सिंह चहल यांनी उत्तर दिले आहे. एबीपी माझाशी बोलताना इक्बाल सिंह चहल यांनी या आरोपाचं खंडन केले आहे. 

एबीपी माझाशी बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले की, ‘सोनू निगम यांना ज्यानं धमकावल्याचा दावा केला जात आहे त्या राजेंदरशी माझा दूरदूरवर संबंध नाही. राजेंदर माझा चुलत भाऊ नाही. माझा जिथे जन्म झाला त्या राजस्थानचाच राजेंदर आहे. जर तो काही चूकीचे वागला असेल तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. ‘

दरम्यान, 23 फेब्रुवारी रोजी पद्मश्री सोनू निगम (Sonu Nigam) याने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. सोनू निगमला इक्बाल सिंह चहल यांच्याकडून एक पत्र आले होते. या पत्रात त्यांनी  त्यांचा चुलत भाऊ राजिंदरच्या मार्फत परदेशात एका मैफिलीत गाणं सादर करण्याची विनंती केली होती. पण या पत्रातील राजिंदरने वापरलेली भाषा ही अपमानास्पद आहे. त्यामुळेच सोनू निगमने इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. सुत्रांच्या माहितीनुसार, सोनू निगम याच्याकडे राजिंदरच्या अश्लील संदेशांचा ऑडिओ आणि स्क्रीनशॉट देखील आहे. राजिंदर हे इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत मुंबईतच राहतात. त्यामुळे सोनूने या प्रकरणात दखल घेण्याचे ठरवले आहे. जेणेकरून असे पुन्हा होऊ नये. 

महत्वाच्या बातम्या :
Pratap Sarnaik on ED Enquiry : ईडी कारवाईविरोधात न्यायालयात अपील करणार : प्रताप सरनाईक
Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अडचणीत; ईडीकडून11.35 कोटींची संपत्ती जप्त
T. Harish Rao : शेतीसाठी 24 तास वीज असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा
Navneet Rana : नवनीत राणांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र, 'त्या' अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन, कठोर कारवाई करण्याची मागणी

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget