एक्स्प्लोर

इन्स्टाग्राम स्टार 'फैजू'ची भरधाव कार थेट सोसायटीत, अपघातानंतर फैजूला अटक, Instaवर अडीच कोटी फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर (  Instagram) तब्बल अडीच कोटींच्या जवळपास फॉलोअर्स असलेल्या फैजल शेख ऊर्फ फैजू याने एका सोसायटीच्या गेटला भरधाव वेगात गाडी धडकवून अपघात केला आहे.

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media star) स्टार असलेल्या एका तरुणाने भरधाव वेगात कार चालवत अपघात केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामवर तब्बल अडीच कोटींच्या जवळपास फॉलोअर्स असलेल्या फैजल शेख ऊर्फ फैजू याने एका सोसायटीच्या गेटला भरधाव वेगात गाडी धडकवून अपघात केला आहे.

टिकटॉक (Tik tock) आणि इन्स्टग्रामचा(  Instagram) स्टार असलेला फैजू काल त्याच्या सहकाऱ्यांसह ओशिवरा येथील मिलत नगर विभागात त्याच्या बीएमडब्लू कारने आला होता. मात्र भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी इथल्या अल तबुत या सोसायटीच्या गेटला धडक देऊन या सोसायटी मध्ये घुसली.

सुदैवाने या ठिकाणी कोणी व्यक्ती त्या वेळी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र सोसायटीचे नुकसान झाले आहे.या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फैजूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FAISAL SHAIKH (@mr_faisu_07)

इन्स्टाग्रामवर फैजूचे तब्बल अडीच कोटीच्या जवळपास फॉलोअर्स आहेत. सोबतच फैजलचे अकाऊंट देखील व्हेरीफाईड आहे. काल रात्री तो आपल्या मित्रांसह ओशिवरा भागात होता.  यावेळी फैजू याने एका सोसायटीच्या गेटला भरधाव वेगात गाडी धडकवून अपघात केला.  भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी इथल्या  सोसायटीच्या गेटला धडकली.

रात्रीची वेळ असल्या कारणाने सुदैवाने या ठिकाणी कोणी व्यक्ती त्यावेळी उपस्थित नव्हती.  या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फैजूच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असल्याची देखील माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget