एक्स्प्लोर

'त्या' प्रसिद्ध पहिलवानाचा आखाड्यात कुस्ती खेळताना मृत्यू

एका पहिलवानाचा कुस्तीच्या आखाड्यातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परशुराम झिपऱ्या पाटील (65) असे त्या पहिलवानाचे नाव आहे. ते जुनांदूर्खी गावचे रहिवासी होते.

भिवंडी : एका पहिलवानाचा  भिवंडी तालुक्यातील कल्याण - शील रोडवरील मौजे वाकलन गावात कुस्तीच्या आखाड्यातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परशुराम झिपऱ्या पाटील (65) असे त्या पहिलवानाचे नाव आहे. ते जुनांदूर्खी गावचे रहिवासी होते. परशुराम पाटील (परशा वस्ताद) यांना शालेय जीवनापासूनच कुस्तीची आवड असल्याने वयाच्या साठीनंतरदेखील ते कुस्ती खेळत होते. शरीर बळकट राहावे यासाठी ते दररोज 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास पायीच करायचे. कुस्ती खेळ कायम टिकून राहावा यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी परशा वस्ताद गेल्या अनेक वर्षांपासून आखाडा चालवत आहेत. रविवारी ठाणे तालुक्यातील वाकलन गावच्या जत्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा असल्याने परशा वस्ताद त्यांचा सरवली येथील मित्र गजानन चौधरी (गजा वस्ताद) यांना सोबत घेऊन कुस्ती खेळण्यासाठी गेले होते. या जत्रेत आयोजकांनी एका तरुण कुस्तीपटूसोबत परशुराम यांचा सामना लावला. यावेळी दोघा कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. परंतु प्रतिस्पर्धी खेळाडूने परशा वस्ताद यांना जमिनीवर आपटले. डोक्यावर आपटल्यामुळे परशुराम पहिलवानांची डोक्याची नस दबल्याने ते जागेवरच बेशुद्ध पडले. त्यांना सहकारी गजा वस्ताद यांनी तत्काळ परशुराम यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

महत्त्वाच्या बातम्या

... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
Manoj Jarange Patil: मराठ्यांना संपवण्यासाठी सरकारचा डाव, पोलिसांनी हल्ला केलाच तर पळू नका, बाजीप्रभूप्रमाणे...; मनोज जरांगेनी इतिहासाचा दाखल देत पुढचा मास्टरप्लॅन सांगितला
मराठ्यांना संपवण्यासाठी सरकारचा डाव, पोलिसांनी हल्ला केलाच तर पळू नका, बाजीप्रभूप्रमाणे...; मनोज जरांगेनी इतिहासाचा दाखल देत पुढचा मास्टरप्लॅन सांगितला
Maratha Reservation Kunbi Certificate: मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले, मराठा समाजाला काय फायदा मिळणार?
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
Parbhani News : परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Air India Express : 36000 फूट ऊंचीवर तेल कमी असल्याचा अलर्ट, हवेत विमान फिरवून पुन्हा भारतात आणलं, आपत्कालीन लँडिंगमुळं दुर्घटना टळली
भारतातून विमान निघालं, 50 मिनिटानंतर संकटाची चाहूल, थेट विमान माघारी फिरवलं अन् मोठी दुर्घटना टळली
Embed widget