एक्स्प्लोर

भारत-वेस्ट इंडीज सामना वानखेडेऐवजी ब्रेबॉर्नवरच! : कोर्ट

मुंबईत सीसीआयवर होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याच्या तिकीटविक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे.

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना ब्रेबॉर्न स्टोडियमवर हलवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयाला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. यावर तूर्तास कोणतेही आदेश देण्यास इच्छुक नसल्याचं सांगत हायकोर्टाने सर्व प्रतिवादींना आठवड्याभरात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबईत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 29 ऑक्टोबरला एकदिवसीय सामना होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती वारंवार एमसीएकडून करण्यात आली. मात्र हायकोर्टाने नेमून दिलेल्या दोन निवृत्त न्यायाधीशांनी तिथे काम करण्यास इच्छुक नसल्याचं कोर्टाला कळवलं. तिथे निवृत्त न्यायाधीशांवरही पक्षपातीपणाचे आरोप करण्यात आले. त्यामुळे जर आम्ही नेमून दिलेल्या संचालकांवरही तुमचा विश्वास नसेल, तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊनच दाद मागा, या शब्दांत हायकोर्टाने एमसीएची कानउघडणी केली. मुंबईत सीसीआयवर होणाऱ्या भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याच्या तिकीटविक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. 29 ऑक्टोबरला होणाऱ्या या सामन्यासाठी गुरुवारपासून तिकीटविक्री सुरु होणार आहे. भारतात कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय आणि अधिकृत क्रिकेट संघटनेमध्ये आयोजन करार होणं गरजेचं आहे. त्यानुसार एमसीएने बीसीसीआयशी संपर्क साधला. मात्र होस्टिंग अॅग्रिमेंटवर सही करण्यासाठी मुंबई क्रिकेटकडे पदाधिकारी उपलब्ध नाही. एमसीएची वर्किंग कमिटी ही लोढा समितीच्या शिफारशींनुसार बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे, असं कारण पुढे करत बीसीसीआयने हा सामना क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आल्याचं एमसीएला कळवलं. आम्हाला विश्वासात न घेता बीसीसीआयने निर्णय घेतल्याचा आरोप एमसीएने हायकोर्टात केला. तसेच सीसीआय हा एक क्रिकेट क्लब आहे, ती थेट बीसीसीआयशी संलग्न संस्था नाही. त्यामुळे एमसीएला विश्वासात न घेता तिथे सामना खेळवणं अयोग्य असल्याचा दावाही एमसीएकडून करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Maharashtra Weather Updates: चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
चीनच्या 'डॉल्फिन'ने महाराष्ट्राचा पाऊस रोखला; आता पुन्हा मान्सूनचा जोर वाढणार, नेमकं काय घडलं?
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget