एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा खरा वारसदार मीच : धनंजय मुंडे

नवी मुंबई : गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वारशाचा हक्कदार मी कधीच नाही. जे चालवत आहेत ते सक्षमपणे चालवत आहेत. भले मी त्यांच्या पोटी जन्म घेतला नसेल तरी 22वर्ष त्यांच्या संघर्षाच्या काळात मी त्यांच्या बरोबर होतो. त्यामुळे गोपीनाथ मुंडेच्या विचारांचा खरा वारसदार मीच असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडेनी केले आहे. नेरुळ येथे गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार आपण असल्याचे सांगितल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुंडे साहेबांची स्वप्न, इच्छा काय होती हे मला माहित आहे. त्याची जाणीव देखील मला आहे. साहेबांनी ज्या सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष केला. आज त्याच प्रश्नांसाठी विरोधी पक्ष नेता म्हणून मी संघर्ष करीत आहे. माझा पक्ष वेगळा असला, विचार धारा वेगळा असला तरी देखील गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मी करत आहे. त्यांमुळेचं त्यांच्या विचारांचा वारसदार मीच असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला आणि गोपानाथ मुंडे साठी आपले परिवार कसे झिजले याचा पाडा वाचला. आपले वडील आण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी स्वत:चे आयुष्य चंदनासारखे झिजवले असूनही आम्हा कुटुंबीयांना त्यांनी बाजूला केले असल्याचे सांगितले. तसेच ज्या ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली जाते त्या त्या ठिकाणचे पहिले निमंत्रण मलाच येते यातच माझे भाग्य आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमध्ये राहूनही मरेपर्यंत गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा सुरू ठेवणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी ठणकावून सांगितले. संबंधित बातम्या ... तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, पंकजांचं धनंजय मुंडेंना उत्तर विरोधीपक्ष आणि पालकमंत्री एकत्र आल्यास महालक्ष्मीची पूजा करेन : चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे अन धनंजय मुंडे समोरासमोर आले, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Threaten :  पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकीChhagan Bhujbal PC FULL: 2-4 दिवसांत शपथविधी होईल,  छगन भुजबळांची माहितीSanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर?  संजय राऊतांचं मोठ वक्तव्यPuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
NTPC चं तगडं प्लॅनिंग, अणू ऊर्जा क्षेत्रात 4 लाख कोटींची गुंतवणूक करणार, शेअरमध्ये तेजी येणार?
Chhagan Bhujbal : शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडताच भुजबळांची फडणवीसांसाठी जोरदार बॅटिंग; म्हणाले, 132 आमदार निवडून आल्यानंतर...
S. Jaishankar and Kyoko Somekawa Love Story : जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
जपानी महिलेशी विवाह केलेल्या परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची अनोखी लव्हस्टोरी माहीत आहे का?
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
Maharashtra Cabinet: भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
भाजप 'ही' तीन महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Embed widget