एक्स्प्लोर

धक्कादायक! पत्नीला रेल्वेखाली ढकलून मुलांसह पती फरार, पत्नीचा जागीच मृत्यू   

Crime News : आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान पतीने आपल्या पत्नीला एक्सप्रेस ट्रेन येण्याच्या एक मिनिट आधी झोपेतून उठविले आणि पुढे खेचत आणून एक्स्प्रेस येताच प्लॅटफॉर्म वरून रुळावर ढकलून दिले.

मुंबई  : वसई (Vasai) रेल्व स्थानकात पतीने पत्नीला झोपेतून उठवून तिला रेल्वेखाली ( Train) ढकलून दिले. यात पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. पत्नीला ढकलून देऊन पती आपल्या दोन मुलांसह फरार झालाय. ही धक्कादायक घटना आज पहाटे  चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.  

वसई रोड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर रात्री संशयित आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह येऊन झोपला होता. आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान पतीने आपल्या पत्नीला एक्सप्रेस ट्रेन येण्याच्या एक मिनिट आधी झोपेतून उठविले आणि पुढे खेचत आणून एक्स्प्रेस येताच प्लॅटफॉर्म वरून रुळावर ढकलून दिले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात अंगावरून ट्रेन गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. 

पहाटे चार ते सव्वा चारच्या सुमारास एक्स्प्रेस वसई रोड रेल्वेस्थानाकातून जाते. याच ट्रेनखाली ती महिला आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रेनखाली पत्नी चिरडली असल्याचे लक्षात येताच पतीने तत्काळ आपल्या पाठीवर बॅग लटकावून एका मुलाला काखेला तर एका मुलाला हाताला धरून फरार झाला. या संपूर्ण प्रकार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. 

वसई लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही तपासाले असता त्यात घातपात असल्याचे समोर आल्यामुळे लोको पायलट यांच्या जवाबावरून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास करताना हा आरोपी आपल्या मुलांना घेऊन वसईहून दादर मार्गे कल्याण पर्यंत गेला असल्याचे समोर आले आहे. पण पुढचा आणखी शोध लागला नाही.  वसई लोहमार्ग पोलीस, आरपीएफ, गुन्हे शाखा हे सर्वजण समांतर तपास करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. पण पतीने हे पाऊल का उचलले हे मात्र आरोपी अटक झाल्या नंतरच समोर येईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन यांनी दिलीय.  

महत्वाच्या बातम्या

Bhiwandi : गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यास बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, गणेशोत्सव वर्गणी मागण्यासाठी गेलेल्या युवकांचे कृत्य 

Parbhani News : परभणीत 17 लाखांची बोगस कीटकनाशकं जप्त, पाच जणांना ठोकल्या बेड्या   

 

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget