एक्स्प्लोर

पालघर स्फोट प्रकरणात तातडीनं चौकशी करा, गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे आदेश

तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये कंपनीत झालेल्या स्फोटाची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री सतेज पाटलांनी दिले आहेत. सोबतच दोषींवर कारवाई करण्याच्या सुचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये कंपनीत झालेल्या स्फोटाची तातडीनं चौकशी करा, असा आदेश गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देखील पाटील यांनी पोलिसांना दिल्या आहेत. शनिवारी तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 प्लॉटमध्ये तारा नाइट्रेट या खासगी कंपनीत शनिवारी सात वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता, की कंपनीच्या इमारतीचा काही भाग कोसळून पडला. यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसतानाच कंपनीत उत्पादन घेण्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, या घटनेची दखल घेत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच दोषींवर कारवाई करण्याच्या सुचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. स्फोटाने हादरला परिसर -  कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. या आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्फोट इतका भयंकर होता की कंपनीची इमारत कोसळली. स्फोटानंतर कंपनीत भीषण आगही पसरली. यामध्ये बाजूच्या इतर कंपन्यांना याची झळ पोहोचली. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत कंपनीचे मालक नटुभाई पटेल हे देखील होते. फायरब्रिगेडच्या पाच ते सात गाड्यांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली. घटनेतील मृतकांची आणि जखमींची नावं - मृतक - इलियाज अंसारी(40, निशु राहुल सिंह(26, माधुरी वशिष्ठ सिंह(46), गोलू सुरेंद्र यादव(19), राजमती देवी सुरेंद्र यादव(40), मोहन इंगळे(52) जखमी - मुलायम जगत बहादुर यादव(23), राकेश कुमार, चेतराम जायसवाल (50), सचिन कुमार, रामबाबू यादव(18)रोहित वशिष्ठ सिंह(19), नटवरलाल बी.पटेल(56, प्राची राहुल सिंह (6)ऋतिका राहुल सिंह(3) संबंधित बातमी - Tarapur Midc Blast | तारापूरमध्ये कंपनीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी Tarapur Midc Blast | दोषींवर कठोर कारवाई करणार : मंत्री दादा भुसे | पालघर | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु

Embed widget