एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

'दादरा नगर हवेली' आणि 'दमन दीव'मध्ये 'गुड फ्रायडे'ला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा : हायकोर्ट

दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी तेथील शासकीय कार्यलयांना गुड फ्रायडेची सुट्टी 'पर्यायी' म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना जारी केलेली होती. याविरोधात स्थानिक ख्रिस्ती रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई : ख्रिस्ती समाजाच्या भावनांचा विचार करता गुड फ्रायडेला सार्वजनिक सुट्टी असायला हवी, असं मत नोंदवत गुड फ्रायडेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 'दादरा आणि नगर हवेली' तसंच 'दमण आणि दीव' या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी तेथील शासकीय कार्यलयांना गुड फ्रायडेची सुट्टी 'पर्यायी' म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना जारी केलेली होती. याविरोधात स्थानिक ख्रिस्ती रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. प्रशासनाने यापूर्वीच नियमानुसार वार्षिक 17 सार्वजनिक सुट्ट्यांची अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामुळे गुड फ्रायडेला पर्यायी सुट्टी म्हटलं आहे, असं सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितलं. गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे या ख्रिस्ती सणांमध्ये सर्व आणि जाती-धर्मातील लोक सहभागी होत असतात, असं मत नोंदवत गुड फ्रायडेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या भागातील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या दोन टक्के जरी असली तरी सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वानुसार समाजाची संख्या महत्त्वाची नसून त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंतीHaryana Election Results 2024 : हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Embed widget