एक्स्प्लोर

Corona Vaccination : मुंबईत महिलांच्या लसीकरणावर भर देणार; आठवड्यातील एक दिवस महिलांसाठी राखीव

महिलांची लसीकरणातील टक्केवारी वाढावी याकरिता मुंबई महापालिका प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये 42.32 टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे.

मुंबई : राज्यात आणि मुंबईत वेगाने कोरोना लसीकरण सुरु आहे. राज्यात 55 टक्के नागरिकांचा पहिला तर 25 नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत. मात्र मुंबईचा विचार केला तर मुंबईत महिलांच्या लसिकरणावर भर यापुढे देण्यात येणार आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकणाला कमी प्रतिसाद मिळत आहे ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे महिलांचं लसीकरणाचं प्रमाण वाढवं यासाठी मुंबई महापालिका महिला विशेष लसीकरण सत्र सुरु करणार आहे. 

मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातील लसीकरणाचा एक दिवस महिलांसाठी राखीव असणार आहे. पुढील दोन आठवडे प्रायोगिक तत्वावर महिलांच्या लसीकरणासाठी दोन दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह असणार आहे. श्रावण, हरतालिका, गणेशोत्सव या सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे. 

महिलांची लसीकरणातील टक्केवारी वाढावी याकरिता मुंबई महापालिका प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये 42.32 टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये 47 लाख 13 हजार 523 महिलांनी तर 63 लाख 07 हजार 471 पुरुषांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत 1182 गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. 

अनेक कुटुंबांमध्ये पुरुषांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाते. लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणा येईल  त्यामुळेही महिलांचं लसीकरण लांबणीवर टाकलं जात आहे. महिलांच्या सुविधेसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये घराजवळच लसीकरण केंद्र उपलब्ध होईल, असा प्रयत्नही मुंबई महापालिका प्रशासनानं केला आहे.

मुंबई लस घेऊनही अनेकांना कोरोनाची लागण

मुंबईत 23 हजार 239  नागरिकांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस घेऊनही 9000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिला डोस घेऊन कोरोना झालेल्यांची संख्या 14 हजार 239 आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण हे 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे. 
 
18 ते 44 वयोगटात  
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4420 
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 1835

45 ते 59 वयोगट 
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण- 4815
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण- 2687

60 वर्षांवरील नागरिक
पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण - 5004 
दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण - 4489

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget