मुख्यमंत्रिपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही, संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील रेसिनो ड्रग्स कंपनीत आज संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची घटना घडली
LIVE
![मुख्यमंत्रिपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही, संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती मुख्यमंत्रिपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही, संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/c650b760f703e872a10786b456c2f47b1732471850689924_original.jpg)
Background
अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील रेसिनो ड्रग्स कंपनीत आज संध्याकाळी साडेनऊच्या सुमारास मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटानंतर आग लागली असून अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंबरनाथ उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबात प्रश्न उपस्थित
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात प्रश्न उपस्थित
राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात जाणून घेतली मते
भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक झाली उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर स्पष्ट नाराजी
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबात प्रश्न उपस्थित
मनसे बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात प्रश्न उपस्थित
राज ठाकरेंनी उमेदवारांकडून ईव्हीएम बाबात जाणून घेतली मते
भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक झाली उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर स्पष्ट नाराजी
कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो, राम शिंदे यांचा गंभीर आरोप
अजित पवार यांचं एक आज विधान आलंय
कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो
हे आज दिसून आलंय
मी महायुतीचा धर्म पाहण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो
मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं ते बोलले म्हणजे हा सुनियोजित कट
मुख्यमंत्रिपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही, संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हिंदुत्वाची
मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावं, यात संघाची कोणतीही भूमिका नाही
संघाकडून तत्वनिष्ठ हिंदुत्वाचा पुरस्कार, व्यक्तीसापेक्ष भूमिका नाही
मुख्यमंत्री पद वगैरे निर्णय भाजप घेणार
संघाच्या वरिष्ठ अष्टकातील विश्वसनीय सूत्रांची माहिती
नाशिक जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह १०८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
- नाशिक जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह १०८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त...
- नाशकातील सर्वच विजयी उमेदवारांनी मिळवली एक लाखापेक्षा अधिकची मते...
- माजी आमदार शिरीष कोतवाल, निर्मला गावित, दीपिका चव्हाण, काशिनाथ मेंगाळ या चार माजी आमदारांचे झाली अनामत रक्कम जप्त...
- नाशिक जिल्ह्यातील ११ मतदारसंघातील १०८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)