एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा! विद्यापीठाची अडीच एक्कर जागा एसआरए प्रकल्पासाठी?

मुंबई विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमणाचा विळखा बसला असून अतिक्रमण होत असताना विद्यापीठ प्रशासन झोप घेतंय का? असा सवाल सिनेट सदस्यांनी विचारला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कालिना संकुलाला कंपाऊंड वॉल नसल्याने, कोणतीही योजना प्रस्तावित नसलेल्या ओसाड जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न नेहमी ऐरणीवर राहिला आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमधील अडीच एकर जागेवर ambit रियालटी डेव्हलपर्सने आपला बोर्ड लावला असून एसआरएच्या या प्रकल्पाचे अतिक्रमण या जागेवर झाले आहे. प्रकल्पाची जाहिरात आल्यानंतर विद्यापीठाला या अतिक्रमणासंदर्भात जाग आली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून या एसआरए प्रकल्पाला लीगल नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. 

दरम्यान विद्यापीठ प्रशासन या प्रकल्पाला एसआरएची मंजूरी मिळेपर्यंत आणि जाहिरात आल्यानंतर सुद्धा विद्यपीठ प्रशासन झोपले होते का? असा सवाल युवासेना सिनेट सदस्यांनी उपस्थित केला. 

कुलगुरूंच्या बंगल्यामागील आणि विद्यापीठाच्या 300 चौरस मीटर क्षेत्रफळावर काही झोपडपट्ट्या मागील काही वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान जून 2021 मध्ये एसआरए प्राधिकरणाकडे हा पूर्ण परिसर एसआरए प्रकल्प घोषित करण्यासाठी अर्ज करण्यात आला. दरम्यान ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हरकत घेण्यास मुदत ही जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली होती. त्याच काळात विद्यापीठ प्रशासनाकडून त्यावर हरकत नोंदविली गेली. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

त्यामुळे विद्यापीठाकडून सदर प्रकल्पाला लीगल नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली. सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सदर प्रकरण गुरुवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उघडकीस आणले. मुंबई विद्यापीठाच्या जागेचा परिसर अशाप्रकारे अतिक्रमणाच्या विळख्यात येत असताना शासनाकडून होणाऱ्या शासकीय संगीत महाविद्यालयासाठी मात्र मुंबई विद्यापीठाकडे जागा नाही यावर सावंत आणि इतर युवासेना सिनेट सदस्यांनी हरकत घेऊन प्रश्न उपस्थित केला.

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
मुंबई विद्यापीठाने 2021 च्या हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अद्याप कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने या सत्रातील परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात असताना बहुपर्यायी प्रश्नपत्रिका मागील वर्षी प्रमाणे विद्यार्थ्यांना सोडवावी लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget