एक्स्प्लोर
मुंबईतील पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करणाऱ्यांना त्रास सुरु झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे ते माहिम या रेल्वेस्थानकांदरम्यान पॉईंट फेल्युअरमुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे. गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























