एक्स्प्लोर

आईला अपशब्द वापरल्याने डोंबिवलीत शिक्षिकेची हत्या

आपल्या आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या रोहित तायडेने हत्या केल्याचं तपासात उघड झालं.

डोंबिवली : डोंबिवलीत 65 वर्षीय ट्यूशन टीचरच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. आईला उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे रोहित नावाच्या विद्यार्थ्याने मनिषा खानोलकर यांची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. डोंबिवलीतील कोपरगावात असलेल्या ओम परशुराम अपार्टमेंटमध्ये मनिषा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. विष्णूनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन रोहित तायडे या तरुणाला अटक केली. आपल्या आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या रोहितने हत्या केल्याचं तपासात उघड झालं. रोहितने ट्यूशन टीचरच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात कुकरने वार करुन त्यांची हत्या केली. मनिषा खानोलकर गेल्या 17 ते 18 वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. त्या शालेय विद्यार्थ्यांचे ट्यूशन्स घायच्या. रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास ट्यूशनसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला, मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मुलांनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता त्यांना मनिषा निपचित पडलेल्या दिसल्या. ही बाब विद्यार्थ्यांनी सोसायटीच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ दरवाजा तोडला. तेव्हा मनिषा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्याच्या पडला होता. मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला कुकर होता. काही दिवसांपूर्वी मनिषा यांचं एका महिलेसोबत भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेचा शोध घेत तिचा मुलगा रोहित तायडे याला ताब्यात घेतलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्या केल्याची कबुली दिली. आपल्या आईसोबत मनिषा यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यांनी आपल्या आईला शिव्या दिल्याचा राग मनात होता. या रागातून त्याने खानोलकर यांचं घर गाठून डोक्यात कुकर घालत हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget