एक्स्प्लोर

मुंबई मनपा कर्मचारी, बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने दिवाळी निमित्त पालिका कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना 14 हजार रुपये तर बेस्ट कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार आहे. महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस 500 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. याचा फायदा 45 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. 1 लाख 9 हजार पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे. याशिवाय पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्या वर्षीपेक्षा 500 रुपयांनी जास्त बोनस दिला जाणार आहे. नवी मुंबई पालिकेकडून दिवाळी गिफ्ट: नवी मुंबई महापालिकेनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपयांचा दिवाळी बोनस गेल्या आठवड्यात जाहीर केला. पालिका कर्माचाऱ्यांसोबतच कंत्राटी कामगारांना देखील 8 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेतील 3 हजार 799 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. कल्याण-डोंबिवली पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस : केडीएमसीतील कायम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा गेल्या आठवड्यात प्रशासनाने केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Ajit Pawar : ब्लॅक बॉक्सचं सत्य 'लवकरच' समोर येईल, पण पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले त्याचा CCTV समोर आणा : अमोल मिटकरी
ब्लॅक बॉक्सचं सत्य 'लवकरच' समोर येईल, पण पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले त्याचा CCTV समोर आणा : अमोल मिटकरी
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन
BMC : मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर; ठाकरेंच्या किती नगरसेवकांची निवड? पाहा पक्षनिहाय यादी
मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर; ठाकरेंच्या किती नगरसेवकांची निवड? पाहा पक्षनिहाय यादी

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले

Embed widget