एक्स्प्लोर
Advertisement
सीएसटी स्टेशन तब्बल तासभर अंधारात
मुंबई: मुंबईतलं सीएसटी स्टेशन आज सुमारे तासभर अंधारात होतं. रात्री ९ ते १० या तासभरात दोनदा स्थानक आणि परिसरातील लाईट गेली.
पहिल्यांदा ९ वाजून १६ मिनिटांनी परिसरात अंधार झाला. त्यानंतर पुन्हा ९ वाजून ४५ मिनिटांनी लाईट गेली. त्यानंतर पुन्हा १५ मिनिटांनी १० वाजता लाईट आली.
टाटा पॉवरच्या संचात तांत्रिक बिघाड झाल्यानं लाईट गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. दरम्यान, अचानक स्टेशनवरील लाईट गेल्यानं तेथील परिसरात बराच वेळ गोंधळाचं वातावरण होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion