एक्स्प्लोर

Drug Case : मुंबईत केक, पेस्ट्रीमधून ड्रग्सची विक्री, एनसीबीच्या कारवाईत दोघांना अटक

केकमध्ये ड्रग्स भरून ते हाय प्रोफाइल भागात विकले जात होते. हा ड्रग्सचा धंदा कधीपासून सुरु होता याची चौकशी एनसीबी करत आहे. या बेकरीचे ग्राहक कोण आहेत आणि याचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध सुरु करण्यात आला आहे.

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईतील मालाड येथील बेकरीवर छापेमारी केली आहे. या छाप्यादरम्यान चकीत करणारे खुलासा समोर आले आहे. या बेकरीत केक आणि पेस्ट्रीमध्ये ड्र्ग्स विकले जात होते. बेकरीच्या माध्यमातून असे ड्रग रॅकेट उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

अशाप्रकारे बेकरी व्यवसायाच्या आडून ड्रग्सची विक्री केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. छापेमारी दरम्यान येथून 160 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. केकमध्ये ड्रग्स भरून ते हाय प्रोफाइल भागात विकले जात होते. हा ड्रग्सचा धंदा कधीपासून सुरु होता याची चौकशी एनसीबी करत आहे. या बेकरीचे ग्राहक कोण आहेत आणि याचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध सुरु करण्यात आला आहे. सध्या तरी एनसीबीने दोन जणांना अटक केली आहे.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणावर एनसीबी सातत्याने कारवाई करत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात 14 जून 2020 रोजी बॉलिवूड-ड्रग्स माफिया चौकशी प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आणि इतर 33 जणांविरूद्ध 12,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हिटलरच्या बायोग्राफीतून जप्त केले ड्रग्स

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) मुंबई झोनल युनिटने एप्रिलमध्ये अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या चरित्रात लपलेल्या ड्रग्सची एक खेप जप्त केली होती. पुस्तकाची तपासणी केल्यावर एलएसडीच्या 80 बोल्ट्सची मात्रा जप्त करण्यात आली. एलएसडी काही युरोपियन देशांमधील काही तरुणांनी डार्क नेटद्वारे विकत घेतले होते आणि बिटकॉइन सारख्या क्रिप्टो चलनांद्वारे याचे पेमेंट केले गेले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget