एक्स्प्लोर
Advertisement
मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील 19 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई
भिवंडी : भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील सूत्रधार प्रशांत म्हात्रेसह 19 आरोपींवर मोक्का लावण्यात येणार आहे. मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिकेतील काँग्रेस नेते 14 फेब्रुवारीला मनोज म्हात्रेंची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसचे ही हत्या प्रशांत म्हात्रेंनी राजकीय वैमनस्यापोटी घडवून आणल्याचा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
पण पोलीस तपासात ही हत्या वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्यातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
संबंधित बातम्या
मनोज म्हात्रे हत्या प्रकरण : दोन्हीही मारेकऱ्यांना अटक
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी चुलतभावावर गुन्हा
भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची गोळ्या झाडून हत्या
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement