एक्स्प्लोर

Lockdown | फिल्मी स्टाइलमध्ये मुंबई पोलिसांची जनजागृती; मायकल जॅक्सनपासून आलिया भट्टची घेतली मदत

देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव मुंबई शहरावर झाला आहे. अशातच कोरोनाबाबात जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिस हटके स्टाइलचा वापर करत आहेत.

मुंबई : संपूर्ण देशात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित मुंबई शहरात आहेत. अशातच मुंबईतील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेसोबतच मुंबई पोलिसांकडूनही अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच मुंबई पोलीस लोकांना समजवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. अशातच मुंबई पोलिसांनी लोकांना समजवण्यासाठी मीम्सचा आधार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अभियानात आलिया भट्टला सहभागी करून घेतलं आहे. यामार्फत पोलिसांनी कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घरामध्ये राहण्यासाठी प्रेरित केलं आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर मुंबई पोलिसांनी 'गली बॉय' चित्रपटातील लूकमध्ये हसणाऱ्या आलिया भट्टचा एक फोटो शेअर केला आहे. मीम्समध्ये लिहिल्यानुसार, 'हा तो चेहरा आहे, जो लॉकडाऊनमध्ये घरातून बाहरे फिरण्यासाठी जात आहे, असं कोणीतरी सांगितल्यावर होतो.'

मुंबई पोलिसांनी या मीम्ससोबत एक कॅप्शन लिहिलं आहे आणि ट्वीट केलं आहे. 'एबॉर्ट मिशन. आम्ही पुन्हा सांगतोय : एबॉर्ट मिशन!' तसेच यासोबत #StayHome #StaySafe हे हॅशटॅगही दिले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड सेलिब्रिटी, त्यांचे चित्रपट आणि लोकप्रिय ऑन स्क्रिन पात्रांच्या विशेषतेचे अनेक ट्वीट्स पोस्ट केले आहेत. यामध्ये लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.'

मुंबई पोलिसांच्या ट्वीटमध्ये आलिया पहिल्यांदाच दिसून आली आहे. याआधी त्यांनी घरातच राहण्याचं आवाहन करण्यासाठी लोकप्रिय चित्रपटांच्या नावांचा उपयोग करत एक संदेश दिला होता. त्यांनी ट्वीट केलं होतं की, 'मुंबईकर, आम्ही आशा करतो की, तुम्ही सगळेजण मिस आलियाच्या बोलण्याशी 'राजी' आहात. कामाशिवाय 'गली'मध्ये जाऊ नका आणि आपल्या डियर जि़ंदगी' काळजी घ्याल.

महत्त्वाच्या बातम्या : 

लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकला अभिनेता मनोज बाजपेयी; 'या' समस्यांचा करतोय सामना

अनुष्का शर्माचा डिजीटल डेब्यू; रिलीज केला आपल्या अनटायटल्ड सीरिजचा टीझर

#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन

Coronavirus | सात महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनाला दिली मात; अभिनेत्री शिखा मल्होत्राने शेअर केला फोटो

COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget