एक्स्प्लोर

Happy Birthday | लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकला अभिनेता मनोज बाजपेयी; 'या' समस्यांचा करतोय सामना

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. पण आपल्या वाढदिवशी तो घरी नसून उत्तराखंडमध्ये अडकून पडला आहे.

मुंबई : आज बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, आपला यंदाचा वाढदिवस तो आपल्या घरी साजरा करू शकणार नाही. पण त्याला आनंद आहे की, यावेळी तो आपल्या कुटुंबासोबत आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहता, देशात अचानक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मनोज बाजपेयी सध्या उत्तराखंडमध्ये अडकला आहे.

मनोज बाजपेयी आपल्या पत्नी आणि मुलीसोबत उत्तराखंडमध्येच आहे. लॉकडाऊन सुरू होण्याआधी आपल्या आगामी वेब सीरिजच्या शुटिंगसाठी मनोज उत्तराखंड येथे गेला होता. यादरम्यान आपली मुलगी आणि पत्नीलाही त्याने काही दिवसांसाठी तिकडे बोलावून घेतलं होतं. परंतु, अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ते तिघेही तिकडे अडकले आहेत.

यासंदर्भात मनोजने सांगितलं की, 'मी माझ्या कुटुंबियांसोबत निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काहीच असून शकत नाही.' यादरम्यान, मनोजने लॉकडाऊन दरम्यान होणाऱ्या समस्यांबाबतही सांगितलं. तो म्हणाला की, यावेळी फक्त एकच समस्या आहे की, लोकांना आहे त्या ठिकाणाहून बाहेर जाण्याची परवानगी नाही. तसेच येथे एक घर दुसऱ्या घरापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे इतरांशी संपर्क होतच नाही.'

मनोज पुढे बोलताना म्हणाला की, त्याला स्वतःच्या आणि पत्नी नेहाच्या आई-वडिलांची फार काळजी वाटत आहे. त्याने सांगितलं की, या दोघांचे आई-वडिल दिल्लीमध्ये एकटे आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि दिल्लीत असणाऱ्या आमच्या मित्रांनी त्यांच्या संपर्कात राहायला सांगितलं आहे.'

दरम्यान, मनोज बाजपेयी उत्तराखंडमध्ये आपला आगामी कॉमेडी चित्रपट 'सूरज पे मंगल भारी'च्या शुटींग करत होता. या चित्रपटात मनोज बाजपेयीसोबत दिलजीत दोसांज आणि फातिमा सना शेखही दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या : 

अनुष्का शर्माचा डिजीटल डेब्यू; रिलीज केला आपल्या अनटायटल्ड सीरिजचा टीझर

#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन

Coronavirus | सात महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनाला दिली मात; अभिनेत्री शिखा मल्होत्राने शेअर केला फोटो

COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, गोंडस बाळाचे PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, गोंडस बाळाचे PHOTOs
प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; आजाराशी झुंज अपयशी ठरली, सिनेसृष्टीत शोककला
प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; आजाराशी झुंज अपयशी ठरली, सिनेसृष्टीत शोककला
प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची भयंकर हत्या; झाडाझुडपातील प्लॉटवर सापडला मृतदेह, कुटुंबाला वेगळाच संशय
प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची भयंकर हत्या; झाडाझुडपातील प्लॉटवर सापडला मृतदेह, कुटुंबाला वेगळाच संशय
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget