एक्स्प्लोर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री-ओबीसी नेत्यांची भेट

एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ओबीसी समाजातील नेत्यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी दोन वाजता ओबीसी समन्वय समितीचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची विधीमंडळात बैठक होणार आहे. एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला ओबीसी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे वेळेची मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली असून, आज दुपारी  फडणवीस आणि ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र एसईबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांचा हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जाहीर करुन मैदान मारलं असं वाटत असतानाच आता या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरु केला आहे. मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गात आरक्षण देणं म्हणजे ओबीसीतूनच आरक्षण देण्यासारखे असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत आहे. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी प्रवर्गातून एका टक्क्यालाही धक्का लागला तर त्याला विरोध असल्याचं ओबीसी नेत्यांनी सांगितलं. आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता मराठा आणि ओबीसी नेते आमने-सामने आले आहेत. याचं कारण सध्याच्या ओबीसी आरक्षणाच्या टक्केवारीची श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणी मराठा समाजाने केल्यानंतर, ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. श्वेतपत्रिका काढायची असेल तर सर्वच समाजाच्या आरक्षणाची काढा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे. 1994 मध्ये काढलेल्या जीआरमध्ये ओबीसींचे आरक्षण 14 टक्के होते. नंतर ते थेट 30 टक्क्यांवर नेण्यात आले. त्यामुळे वाढीव 16 टक्क्यांचं आरक्षण हे अनधिकृतरित्या वाढवण्यात आल्याचा दावा मराठा समाजाच्या मंथन परिषदेतनं करण्यात आला. संबंधित बातम्या सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget