एक्स्प्लोर

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: सूत्र

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची युतीबाबतची भूमिका आता समोर आली आहे. मुख्यमंत्री युतीसाठी सकारात्मक होते. पण शिवसेनेकडून देण्यात आलेल्या प्रस्तावाने मुख्यमंत्री दुखावले गेले आणि नंतर त्यांनी ताठर भूमिका घेतली. अशी माहिती सुत्रांकडून समजते आहे. युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली दिल्लीवारी: सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पहिल्या दिवसापासून सकारात्मक होते. दिल्लीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी अमित शाह आणि मोदी यांची भेट घेऊन युतीची परवानगी घेतली होती. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना 105 जागांवर युतीची हिरवा कंदीलही दाखवला होता. अन् तिथेच मुख्यमंत्री दुखावले: मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकित युती करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपकडून चर्चेसाठी तीन नेते दिले गेले. पण शिवसेनेनं भाजपला 60 जागांचा प्रस्ताव दिला आणि मुख्यमंत्री तिथेच दुखावले गेले. मुख्यमंत्र्यांनी पक्षातील आमदार आणि मुंबई भाजपचं विरोध पत्कारुन युतीची भूमिका घेतली. पण शिवसेनेनं 60 जागांचा प्रस्ताव दिला. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी ताठर भूमिका घेतली. ...म्हणून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला नाही: आता युतीबाबत चर्चा करायची असेल तर शिवसेनेनं सुधारित प्रस्ताव द्यावा. हे मत मुख्यमंत्र्यांचं झालं. त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. म्हणून गेल्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून उद्धव ठाकरेंना संपर्क केला नाही. 'जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच' युतीची चर्चा सुरु झाल्यावर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पारदर्शी अजेंडावर फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली नाही. आज उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी 'सत्ता हे साध्य नाही, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच.. पारदर्शी कारभार हा आमचा मूलमंत्र' हे ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित बातम्या: एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल? शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार 'युती तुटल्याचं अतीव दुःख झालं', शरद पवारांची खोचक प्रतिक्रिया  शिवसेनेचे सर्व मंत्री बॅगा भरुन तयार आहेत: सुभाष देसाई जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget