एक्स्प्लोर

मुंबईजवळच्या विरारमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास

मुंबई जवळच्या विरारमधील तिल्हेरा गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्ता मंजूर असूनही विद्यार्थ्यांना नदी-नाले पार करुन शाळा गाठावी लागत आहे.

विरार : मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधलं जातं. पण याच मुंबई जवळच्या आदिवासी भागात शिक्षणाची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. मुंबई जवळच्या विरारमधील तिल्हेरा गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्ता मंजूर असूनही विद्यार्थ्यांना नदी-नाले पार करुन शाळा गाठावी लागत आहे. प्रगत महाराष्ट्राच्या राजधानीपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या विरारच्या तिल्हेरा गाव म्हणजे, 18 पाड्यांची मिळून एक ग्रामपंचायत. या गावात शाळा नसल्यानं इथल्या विद्यार्थ्यांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. या पायपिटीदरम्यान ओढे आणि एक नदी पार करुन विद्यार्थ्य़ांना शाळा गाठावी लागते. विद्यार्थ्यांच्या या जीवघेण्याप्रवासामुळे आई-बापांच्या मनात कायम भितीचं घर करुन असते. कारण, शाळेसाठी मुलगा घराबाहेर पडला की, तो घरी पोहोचेल की नाही, याच चिंतेनं आई-बापच्या मनाची घालमेल होत असते. शासनाकडून इथं रस्ता मंजूर झाला, पण तिथल्याच काही लोकांच्या विरोधामुळं पोरांना आपला जीव रोज धोक्यात घालावा लागतो आहे. एकीकडे सरकारकडून सर्वशिक्षा अभियानाचे ढोल बडवले जातात. महाराष्ट्र शिक्षणात प्रगत असल्याचं सांगितलं जातं. पण याच प्रगत राज्याच्या राजधानी जवळ शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. या विद्यार्थ्यांकडे शिक्षणमंत्री लक्ष देणार का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget