एक्स्प्लोर

Central Railways: विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करुन 303 कोटींचा दंड वसूल; मध्य रेल्वेचा विक्रमी महसूल जमा

Mumbai Railway: 2022-23 या वर्षात मध्ये रेल्वेने अपेक्षेपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

Mumbai Railway: मध्य रेल्वेने 2022 ते जून 2023 या कालावधीत 303.37 कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा महसुलात 41.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने (Central Railways) 2022-23 या आर्थिक वर्षात 46.86 लाख प्रकरणांमधून 303.37 कोटी रुपये कमावले आहेत. रेल्वे बोर्डाने 235.50 कोटींचं उद्दीष्ट ठेवून 303.37 कोटी रुपयांची कमाई केल्याने महसुलात वाढ झाली आहे.

तिकीट तपासणी महसुलात (Ticket Checking Revenue) मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. कोणत्याही विभागीय रेल्वेने हा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील विभागीय रेल्वेने जमा केलेला हा सर्वाधिक महसूल आहे. जानेवारी ते जून 2023 पर्यंत मध्य रेल्वेने 1 हजार 339 विनातिकीट प्रवाशांची प्रकरणं नोंदवली आहेत, यातून रेल्वेची 94.04 कोटी रुपयांची कमाई झाली आहे, मध्य रेल्वेने महसूल उद्दिष्ट 41.42% ने पार केलं आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एप्रिल ते जून 2023 पर्यंत 5 हजार 253 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत आणि त्यातून 34.12 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे दंडाधिकार्‍यांच्या अधिपत्याखालील दंडाधिकारी धनादेश या उत्तम कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कल्याण, भुसावळ, मनमाड, खांडवा, नागपूर, दौंड आणि पुणे या विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे दंडाधिकारी नियुक्त केले जातात. दंडाधिकारी पथक म्हणून संलग्न तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी रेल्वे दंडाधिकार्‍यांसोबत असतात, जे लोकल गाड्यांमध्ये चढून आणि रेल्वे स्थानकांवर  तपासणी करतात.

तिकीट चेक करणारे (Ticket Checkers) कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी (RPF Employees) न्यायालयीन पथकाशी संलग्न आहेत, जे दंडाधिकार्‍यांना मदत करतात. रेल्वे दंडाधिकारी त्यांच्या महिन्याचं वेळापत्रक ठरवून स्पॉट-कोर्ट चालवतात, जे लोकलमध्ये चढून आणि स्थानकांवर तपासणी करतात आणि जागेवरच दंड आकारतात.

रेल्वेतील विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या व्यक्तींवर भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 137, कलम 139, कलम 141, कलम 142, कलम 143, कलम 147, कलम 155, कलम 156, कलम 157 आणि कलम 162 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात लोकलमध्ये चढून तिकीट तपासणी केली जाते, तसंच रेल्वे स्थानकांवरही तिकीट तपासणी केली जाते. एखादा प्रवासी ऐकत नसेल तर त्याला न्याय निवाडा करण्यासाठी स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये नेलं जातं.

हेही वाचा:

Railway Fare Slashed: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता रेल्वे प्रवास होणार स्वस्त; वंदे भारतसह इतर रेल्वे तिकीटात 25 टक्क्यांपर्यंत कपात

महत्त्वाच्या बातम्या

Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mumbai : गोवंडीत 14 फुटांवरील झोपड्यांना BMC च्या नोटिसा, 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश 
Mantralaya Protest : मंत्रालयातील लिपिकांचा वेतनवाढीसाठी 'कामबंद' आंदोलनाचा इशारा; 25 नोव्हेंबरपासून राज्य कारभार ठप्प होणार?
मंत्रालयातील लिपिकांचा वेतनवाढीसाठी 'कामबंद' आंदोलनाचा इशारा; 25 नोव्हेंबरपासून राज्य कारभार ठप्प होणार?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
Embed widget