एक्स्प्लोर
भुजबळांच्या अडचणीत वाढ, एसीबीकडून गुन्हा दाखल
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. अंमलबजावणी संचालनालयापाठोपाठ आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही छगन भुजबळ यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अँटी करप्शन ब्युरोने छगन भुजबळ यांच्यासह 12 जणांवर लाच आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या 12 जणांमध्ये छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, मीना छगन भुजबळ, विशाखा पंकज भुजबळ, सुनील दामोदर नाईक, सुरेश ब्रह्मानंद जाजोदिया, प्रवीणकुमार हुकूमचंद जैन, संजीव विमलकुमार जैन, चंद्रशेखर मदनलाल सारडा, जगदीशप्रसाद भालचंद्र पुरोहित, कपिल राजप्रकाश पुरी यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement