एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

नोकरीच्या आमिषाने तरुणांना फसवणाऱ्या बंटी-बबलीला अटक; बोईसर पोलिसांची उत्तरप्रदेशमध्ये जाऊन धाडसी कारवाई

बंटी बबली असलेल्या पती-पत्नीने बोईसरप्रमाणेच या आधी दिल्ली,गुजरात आणि बिहार मध्ये देखील नोकरीचे आमिष दाखवत अनेकांना करोडो रूपयांचा गंडा घातला आहे.

Boisar Police : रेल्वेमध्ये नोकरी आणि कामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणांना लाखोंचा गंडा घालुन फरार झालेल्या परप्रांतीय बंटी बबली या पती-पत्नीला उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून अटक करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. राकेश कुमार करन आणि पत्नी सविता करन अशी संशयितांची नावे आहेत.

रेल्वेमध्ये काम करणार्‍या राकेशकुमार करन याने २०२० साली बोईसर ओसवाल वंडरसिटी येथे कार्यालय सुरू करून रेल्वेमध्ये नोकरी व कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत स्थानिक तरूणांकडून जवळपास १८ ते २० लाख रुपये उकळले होते.चांगल्या सरकारी  नोकरीच्या आशेत असलेल्या तरुणांना आरोपीने पश्चिम रेल्वे आणि पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे बनावट शिक्के यांचा वापर करीत खोटे चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि नोकरीची अपॉईंटमेंट पत्रे दिली होती.मात्र ही अपॉईंटमेंट पत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या तरुणांनी संशयित आरोपी राकेश कुमार करन आणि त्याची पत्नी सविता करन यांना शोधण्याचा प्रतत्न केला असता त्यांनी ऑफीस बंद करून पोबारा केल्याचे उघड झाले होते. या नंतर फसवणूक झालेल्या तरुणांच्या तक्रारीवरून मार्च २०२१ रोजी या पती-पत्नीविरोधात बोईसर पोलिस स्टेशन येथे कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे दोन्ही बंटी बबली असलेल्या पती-पत्नीने बोईसरप्रमाणेच या आधी दिल्ली,गुजरात आणि बिहार मध्ये देखील नोकरीचे आमिष दाखवत अनेकांना करोडो रूपयांचा गंडा घातला आहे. एका राज्यात फसवणूक करून हे दोन्ही  बंटी-बबली दुसर्‍या राज्यात पलायन करीत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा माग काढणे कठीण जात होते.मात्र पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक सुरेश कदम व सपोनि सुरेश साळुंके यांच्या नेतृत्वात बोईसर पोलिस स्टेशन चे पीएसआय योगेश खोंडे आणि त्यांच्या टीम ने वर्षभर  या प्रकरणाचा अथकपणे तपास करीत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे लपून बसलेल्या आरोपी राकेश कुमार करन आणि सविता करन या दोन्ही आरोपीना तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करून या दोन्ही आरोपींना बोईसर येथे आणून पालघर न्यायालयात हजर केले असता त्यांना अधिक चौकशीसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बोईसरच्या ग्रामीण भागातील सरकारी नोकरीच्या आशेत असणार्‍या तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी आणि कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक झाली होती.याप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपींना अटक व्हावी म्हणून सुरवातीपासून बोईसर पोलिस स्टेशन येथे पाठपुरावा करीत मदत केली होती.तसेच याप्रकरणी सध्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम,सपोनि सुरेश साळुंके आणि पीएसआय योगेश खोंडे आणि त्यांची टीम यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करीत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget