एक्स्प्लोर

विनायक मेटेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : विखे-पाटील

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाताना स्पीडबोट खडकावर आपटून अपघात झाला होता. या अपघातात सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.

मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या स्पीड बोटीला झालेल्या अपघातानंतर शिवस्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष विनायक मेटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विनायक मेटेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाताना स्पीडबोट खडकावर आपटून अपघात झाला होता. या अपघातात सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. "सिद्धेश पवारच्या मृत्यूसाठी विनायक मेटे यांना जबाबदार धरायला हवं. त्यामुळे विनायक मेटेंवर सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी राधकृष्ण विखे-पाटलांनी केली आहे.

शिवस्मारकाची किंमत तेराशे कोटींनी कमी केली

शिवस्मारकाची किंमत राज्य सरकारने 1326 कोटींनी कमी केल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला. "शिवस्मारकाची आधीची किंमत 3 हजार 826 कोटी होती, मात्र ती नंतर 2500 कोटी करण्यात आली. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला विनायक मेटे, मुख सचिव आणि सुभाष देसाईही उपस्थित होते", अशी माहिती विखे-पाटलांनी दिली.

1326 कोटी कसे कमी केले?

- सर्वेक्षण, पाहणी, चाचणी याची किंमत आधीच 20.56 कोटी होती, ती कमी करून 18.36 कोटी करण्यात आली. - सागरी कामासाठी 1037 कोटी होते ठरविण्यात आले होते, ते कमी करून 674.68 कोटी करण्यात आले. - स्मारक आणि पुतळ्याच्या बांधकामासाठी आधीची किंमत होती 967.98 कोटी होती ती 638.04 कोटी करण्यात आली. - इतर कामांची किंमत 142.4 कोटी म्हणजे निम्म्याहून कमी करण्यात आली. - ट्रेनिंग आणि पहिल्या वर्षीच्या देखेरेखीसाठीचे 105 कोटी पूर्णतः रद्द करण्यात आले.

संबंधित बातम्या

शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडून तरुणाचा मृत्यू

स्मारकांच्या नावाखाली सरकार लोकांचे जीव धोक्यात घालतंय : राज ठाकरे

शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटना, नियोजनशून्यतेने सिद्धेश पवारचा बळी

एका फोनमुळे मोठी दुर्घटना टळली : जयंत पाटील

शिवस्मारक पायाभरणी : बुडणाऱ्या बोटीवरील तरुणाचा थरारक अनुभव

शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी अपघातग्रस्त स्पीडबोट

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget