एक्स्प्लोर

Kishori Pednekar on BMC polls : कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नसेल तर महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात येतील : महापौर पेडणेकर

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती नियंत्रणात नसेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहे. 

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तर फेब्रुवारीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नसेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार  महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या,  पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेत होईल. परंतु कोरोनाची परिस्थिती  जर  नियंत्रणात नसेल तर निवडणुका पुढे ढकलण्यात येईल. 

 

पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणूक अपेक्षित आहे.. कोरोनाची रुग्ण संख्या कमी असल्यास महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगाने देखील निवडणूक तयारीसाठी महापालिकेला काम करायला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि संबंधित अधिकारी यांची ऑनलाईन बैठक काल पार पडली.

यावरून राजकारण मात्र सुरू झाले आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यात राज्यात आता महाविकास आघाडी सरकार असून मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. 2019 विधान सभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची होणार आहे.

राज्यात आधीच कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, कोल्हापूर, मीरा- भाईंदर, विरार या महापालिका निवडणुका कोरोनामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये दहा महापालिका निवडणुका त्यात ही मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे जाणार ही चर्चा सुरू झाली आहे.

 

संबंधित बातम्या :

BMC Election: राज्य निवडणूक आयोगाचे बीएमसीला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश, जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निर्णय?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव : आशिष शेलार

गर्दीच करणार असाल तर कठोर निर्णय घ्यावा लागेल; महापौर किशोरी पेडणेकरांचा मुंबईकरांना इशारा

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget