एक्स्प्लोर

'25 वर्षातील 20 वर्ष सोबत होता, तेव्हा काय मेंदूला गंज लागलेला का?' महापौरांचा भाजपला टोला

BMC Mayor Kishori Pedanekar on BJP :गेल्या 25 पैकी 20 वर्षात मांडीला मांडी लावून बसला होतात ना. 20 वर्ष सगळी पदं उपभोगली ना त्याचा हिशेब पण द्या असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

BMC Mayor Kishori Pedanekar on BJP : भाजपकडून (BJP) सातत्यानं होत असलेल्या आरोपांवर महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की,  गेल्या 25 वर्षात 5 वर्ष सोडली तर 20 वर्ष सोबतच होतात ना. तेव्हा काय मेंदूला गंज लागला होता आणि आता उतरलाय का? असा सवाल त्यांनी केला. गेल्या 25 पैकी 20 वर्षात मांडीला मांडी लावून काय, आमच्या मांडीवरच बसला होतात ना. 20  वर्ष सगळी पदं उपभोगली ना त्याचा हिशेब पण द्या असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात भाजप अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. यावर  महापौर म्हणाल्या की,  मुख्यमंत्री बरोबरच बोलतात "प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही".  अविश्वास ठराव हा सगळ्यांचा सहमतीने घ्यावा लागतो. स्थायी समितीमध्ये चर्चा होत होती तेव्हा का बोलले नाही. मला पत्र आले मी नोंद घेतली आहे, असं त्या म्हणाल्या. महापौर म्हणाल्या की,  मुख्यमंत्री बरोबरच बोलतात "प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही".   

इकबाल चहल यांची बाजू घेतली
महापौर म्हणाल्या की,  विरोधकांनी विरोधी अजेंडा घेतलाय. नुसतं बोलत बसू नका, दाखवून द्या.  इकबाल चहल हे हिटलिस्टवर आहेत. कारण या आयुक्तांनी कोविड काळात उत्तम काम केलंय. हीच विरोधकांची पोटदुखी आहे, असं त्या म्हणाल्या.

 पाळीव प्राण्यांसाठी शवदायिनी बांधली जाणार
महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की,  मुंबईत सर्वात प्रथम पाळीव प्राण्यांसाठी शवदायिनी बांधली जाणार.  प्राण्यांच्या शवदायिनीची प्रतिकृती यावेळी त्यांनी दाखवली.  पाळलेल्या जनावरांची अंतिम क्रिया व्हावी याकरता मुंबई महापालिके ही सोय करण्यात आली आहे. 

महापौरांनी सांगितलं की,  महिनाभरात महापालिका हॉस्पिटलमध्ये एकूण 300 कोविड पॉझिटीव्ह गर्भवती महिला सध्या अॅडमिट आहेत. यापैकी 170 प्रसूती झाल्या आहेत.  तर,  कोरोनाकाळात आतापर्यंत महापालिका हॉस्पिटलमध्ये एकूण 1300 कोविड पॉझिटीव्ह गर्भवती महिलांची प्रसुती करण्यात आलीय, असं त्यांनी सांगितलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget