एक्स्प्लोर

भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी महापालिकेचा भूखंड देण्यास विरोध

भेंडीबाजार येथील दाटीवाटीच्या जागेतील जुन्या इमारतींचा, चाळींचा विकास करण्यासाठी सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजना पुढे आणली. या प्रकल्पासाठी सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टतर्फे (Saifee Burhani Upliftment Trust) विकासकाम केले जाणार आहे.

मुंबई : भेंडीबाजार येथील दाटीवाटीच्या जागेतील जुन्या इमारतींचा, चाळींचा विकास करण्यासाठी सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजना पुढे आणली. या प्रकल्पासाठी सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टतर्फे (Saifee Burhani Upliftment Trust) विकासकाम केले जाणार आहे. या क्लस्टर प्रकल्पासाठी ट्रस्टला महापालिकेकडून भूखंडाची आवश्यकता आहे. परंतु भूखंड देण्यास महापालिकेने विरोध दर्शवला आहे. या ट्रस्टला क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी पालिकेच्या 23 छोट्या भूखंडांची आवश्यकता आहे. त्या बदल्यात ट्रस्ट पालिकेला 2 मोठे भूखंड आणि 11 कोटी रुपये देण्यास तयार आहे. मात्र हा तोट्याचा सौदा आहे. कारण, पालिकेचे 23 भूखंड हे मोक्याच्या जागेवर आहेत. त्यावर केवळ 150 भाडेकरु राहतात. तर पालिकेला देण्यात येणाऱ्या 2 भूखंडांवर 450 भाडेकरु राहतात. त्यामुळे त्यांची सर्व जबाबदारी पालिकेवर पडणार आहे. तसेच पालिकेला देण्यात येणारे भूखंड मुंबईतील फार महत्त्वाच्या जागेवर (तुलनेने स्वस्त जागेवर आहेत) नाहीत. त्यामुळे पालिकेसाठी हा व्यवहार तोट्याचा ठरेल. या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पात विकासकाचा हजारो कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. तर पालिकेला बदल्यात केवळ 11 कोटी रुपये मिळणार आहेत. हा पालिकेसाठी अत्यंत तोट्याचा सौदा असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या भूखंडांच्या अदलाबदलीच्या प्रस्तावाला सुधार समितीच्या बैठकीत विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी हा प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवला आहे. पालिकेच्या जागेवर किती इमारती व त्यात किती फ्लॅट उपलब्ध होणार आणि ट्रस्टने दिलेल्या जागेत किती इमारती व फ्लॅट उपल्बध होणार हे पाहायला हवे, असे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
Ganeshotsav DJ News : उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
उत्सवांचा थाट, पण निर्बंधांमुळे वाद! नागपूर, सोलापूरपासून ते सांगली साताऱ्यापर्यंत राज्यात कुठे-कुठे डीजे बंदीचा आदेश? वाचा सर्व अपडेट्स
Mumbai Plastic Ban: 50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
50 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करा; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई
'ये इलाका हमारा है...'; अंधेरीत दहशत माजवणाऱ्या 'बडा कन्ना' अन् 'सत्या' टोळीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; मकोकाअंतर्गत मोठी कारवाई

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget