एक्स्प्लोर

नवी मुंबईत फिरतायत निळ्या रंगाचे कुत्रे

नवी मुंबईतील तळोजा परिसरात सध्या निळ्या रंगांची काही कुत्रे फिरत आहेत. निळ्या रंगाचा कुत्रा पाहून अनेकांना कुत्र्याची ही नवी प्रजात आली कुठून असा प्रश्न पडत आहे. पण इथल्या कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्याचा कुत्र्यांवर परिणाम झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

नवी मुंबई : आपण सर्वांनी लहानपणी निळ्या कोल्ह्याची गोष्ट नक्कीच ऐकली असेल. पण अशीच काहीशी घटना नवी मुंबईतील तळोजा भागात घडली आहे. नवी मुंबईतल्या तळोजामध्ये सध्या काही निळ्या रंगाचे कुत्रे वावरत आहे. पण निळ्या रंगाचा हा कुत्रा पाहून अनेकांना कुत्र्याची ही नवी जात आहे का? या प्रश्नाने त्रस्त केलं आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये रंग तयार करणाऱ्या कंपन्या बहुसंख्या आहेत. या कंपन्यांमधून प्रदूषित पाणी जवळच्या कासाडी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील भटक्या कुत्र्यांवर याचा वाईट परिणाम होत आहे. तळोजामध्ये अशाच प्रकारे रासायनिक परिणामामुळे निळे झालेले कुत्रे फिरत असल्याचे पाहून स्थानिकांना कुत्र्याची ही नवी प्रजात आली कुठून? असा प्रश्न पडत आहे. वास्तविक, कुत्र्याच्या अंगाला केमिकलयुक्त निळा रंग लागला असून, पावसातही ते अंगावरून निघत नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. अंगावर लागलेले रंगामुळे कुत्र्यांना त्वचा रोगाला सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर हे रंग चाटल्याने त्यांना पोटाचे विकार होवू शकतात. दरम्यान, तळोजामधील कासाडी नदी परिसरातील अनेक रासायनिक कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम माश्यांच्या प्रजनन क्रियेवर झाला आहे. यापूर्वी मोठ्या संख्येने मिळणारे मासे, आता कासाडी नदीमध्ये मिळत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे, याबाबत अनेकवेळा महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड आणि पनवेल मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रारी देऊनही कोणत्याच कंपन्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget