एक्स्प्लोर

मुंबई महापालिका आयुक्तांच्या स्वयंपाकघरात बायोगॅसचे इंधन

मुंबईतील मोठ्या क्षेत्रफळाच्या गृहनिर्माण संस्थांना ओल्या कच-यावर प्रक्रिया करणं आणि बायोगॅस प्रकल्प राबवण बंधनकारक करण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा विचार आहे. मात्र, याची सुरुवात महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्वत:च्या घरापासून केली आहे.

मुंबई : इंधन बचतीचे, पर्यावरणपूरकतेचे संदेश आणि त्याबाबतच्या वेगवेगळ्या नियमांचे डोस प्रशासनाकडून नेहमीच दिले जातात.मात्र, मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईकरांवर एक नवा नियम लादण्याआधी त्याची सुरुवातच स्वत:च्या घरापासून केली आहे. म्हणूनच आयुक्त प्रविण सिंह परदेशींच्या स्वत:च्या घरात बायोगॅस प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या इंधनावर स्वयंपाक शिजवला जात आहे. मुंबईतील मोठ्या क्षेत्रफळाच्या गृहनिर्माण संस्थांना ओल्या कच-यावर प्रक्रिया करणं आणि बायोगॅस प्रकल्प राबवण बंधनकारक करण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा विचार आहे. मात्र, याची सुरुवात महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी स्वत:च्या घरापासून केली आहे. महापालिका आयुक्तांच्या पेडर रोडच्या निवासस्थानावरील ओला कचरा तसेच उद्यानातील पालापाचोळ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जात आहे. आणि याच इंधनाचा वापर करुन आयुक्तांच्या घरातला स्वयंपाक शिजवला जात आहे. विशेष, म्हणजे या बायोगॅस प्रकल्पामधून तयार होणा-या इंधनाच्या मदतीनं आयुक्तांच्या घरातला स्वयंपाक केला जात आहे. तब्बल 25 किलो क्षमतेचा हा बायोगॅस प्रकल्प उभारून आयुक्तांनी स्वत:पासून याची सुरुवात करत जनतेला अशा प्रकारचा प्रकल्प राबवण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिक सोडून इतर कचर्‍यापासूवर बायो मिथेनायझेशन तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून गॅस निर्मिती करण्यात येतो. हा गॅस सर्व रहिवाशांना मोफत पुरवला जातो. त्यामुळे मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना तो बंधनकारक करण्यात यावा,अशी मागणी तत्कालीन काँग्रेस नगरसेविका अजंता यादव यांनी केल्यानंतर याबाबतचे पत्र महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्यावतीने नगरविकास खात्याला पाठवले होते. मुंबईतील 2 हजार चौरस मीटर क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना अशा प्रकारचा प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरु असली तरी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर स्वत:च्या निवासस्थानात निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून बायोगॅस प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Embed widget