एक्स्प्लोर

भिवंडीत पुन्हा दहावीचा पेपर फुटला, परीक्षेआधी व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका वायरल

दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज समाजशास्त्र विषयाचा पेपर होता, मात्र परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधीच संपूर्ण पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

भिवंडी : व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका व्हायरल होऊ नये म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे विशेष काळजी घेण्यात येत असली, तरी हे प्रकार पूर्णपणे रोखण्यात अजूनही अपयश येत आहे. दहावीच्या परीक्षा सुरु असताना गेल्या दोन दिवसात दोन वेळा पेपर फुटल्याचा प्रकार भिवंडीत घडला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज समाजशास्त्र विषयाचा पेपर होता, मात्र परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधीच संपूर्ण पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. 15 मार्च आणि 18 मार्चला विज्ञानाचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले होते. त्यासंदर्भात भिवंडी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल आहे. यावर कारवाई होण्यापूर्वीच पुन्हा व्हॉट्सअॅपवर पेपर फुटला. भिवंडीतील नारपोली पोलिसात या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेरमध्ये शेतकरी उन्नती मंडळाच्या परशुराम धोंडू टावरे विद्यालयाबाहेर रिक्षात बसलेल्या तीन विद्यार्थिनी परीक्षेची वेळ झाली, तरी परीक्षा केंद्रात येत नसल्याने शिक्षिका विद्या पाटील यांना संशय आला. त्यांनी तपासलं असता विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये 'Toppers Grops' या नावाने प्रश्नपत्रिका आढळून आली, त्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. परीक्षा सुरु झाल्यावर आणखी तीन विद्यार्थिनींची तपासणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्येही तोच प्रकार आढळून आला. या सहा विद्यार्थिनी राहनाळ येथील होली मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सध्या या संदर्भात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार, 35 दिवसांचा राज्यव्यापी दौरा, 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणार, आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार
प्रकाश आबिटकर आरोग्य जनसंवाद यात्रा काढणार,राज्यव्यापी दौऱ्यात आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष आढावा घेणार

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, गर्भपात, जीवे मारण्याची धमकी; दापोलीत 50 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Embed widget