एक्स्प्लोर

भिवंडीत मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप

भिवंडीत राहणारा 26 वर्षीय युवक 20 वर्षीय मैत्रिणीसोबत दुचाकीने पोगांव पाईपलाईन परिसरात फिरायला गेला होता. रात्री घरी परतताना बंदूक, चाकूच्या धाकाने पाच नराधमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला

भिवंडी : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतील पोगांव पाईपलाईन परिसरात चाकू आणि बंदुकीच्या धाकाने पाच जणांनी तरुणीवर गँगरेप केला. आझादनगर भागात राहणारा 26 वर्षीय युवक 20 वर्षीय मैत्रिणीसोबत दुचाकीने पोगांव पाईपलाईन परिसरात फिरायला गेला होता. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दोघं घरी येण्यासाठी निघाले. त्यावेळी पाच जणांनी त्यांना रस्त्यात अडवलं. तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा आणि चाकू लावून आरोपींनी त्याला पाईपलाईनच्या बाजूला नेलं. त्यानंतर नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर पाचही नराधम फरार झाले. घटनेनंतर भयभीत झालेल्या तरुणाने पीडितेसह तालुका पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाईपलाईनलगतच्या मातीच्या भरावावर नराधमांच्या पावलांचे ठसे उमटले होते. त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. भिवंडीतील येवई हद्दीतील 19 वर्षीय किशोर रघुनाथ लाखात याला सर्वप्रथम ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून तपास केला. त्याने अन्य चार जणांच्या साथीने बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं फिरवत 23 वर्षीय गुरुनाथ गोपाल बारी, 19 वर्षीय हर्षद हिरामण मारले, 24 वर्षीय अविनाश पुंडलिक जाधव आणि 20 वर्षीय गणेश पवार या पाचही नराधमांना अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Embed widget