एक्स्प्लोर

भिराचं तापमान भौगोलिक कारणांमुळेच वाढलं, कुलाबा वेधशाळेचं निरीक्षण

रायगड : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तापमानाचा उच्चांक गाठणाऱ्या रायगड जिल्ह्यातील भिराचं तापमान हे भौगोलिक कारणांमुळेच वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. कुलाबा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी तसं निरीक्षण नोंदवलं आहे. रायगड जिल्ह्यातील भिरा गावाचं तापमान 28 मार्च रोजी 46.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. भिरामधील हे तापमान राज्यातील त्या दिवसाचं सर्वाधिक तापमान होतं. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा भिराकडे वळल्या. अनेकांनी भिरामधील तापमानाची नोंद ही तापमापीमध्ये बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे मुंबईतल्या कुलाबा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी भिराचा दोन दिवसांचा दौरा केला. अधिकाऱ्यांना या दौऱ्यावेळी तापमापी उपकरण आणि पद्धती योग्य असून, या परिसरात झालेली तापमान वाढ भौगोलिक कारणांमुळेच असल्याचं आढळून आलं. या दौऱ्यानंतर कुलाबा वेधशाळेचे अधिकारी हेमंत कारेकर यांनी, ''हिट - वेव्ह' आणि भौगोलिक परिणामामुळेच भिरा येथील तापमान वाढल्याचं,'' स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांतील तापमानवाढीमुळे प्रशासनाच्या वतीने भिरा आणि परिसरातील ग्रामस्थांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी उन्हापासून बचाव करण्याच्या सूचना देणारे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. संबंधित बातम्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट, उष्माघाताचे पाच बळी निम्म्या महाराष्ट्राचं तापमान चाळिशीपार, राज्यभर उन्हाचा चटका उष्माघाताचा दुसरा बळी, धुळ्यात माजी सरपंच महिलेचा मृत्यू रायगडचा पारा 46.5 अंशांवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान PHOTO: उष्माघातापासून बचावासाठी काय करावं, काय टाळावं?

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

Embed widget