एक्स्प्लोर

‘शिवसेना-काँग्रेसची मॅच फिक्सिंग’, आशिष शेलारांचा आरोप

मुंबई: ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग झाली आहे.’ असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल केला. मुंबईतील 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भाजपच्या उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली. त्यानंतर शेलार बोलत होते. भाजपकडून मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होतो आहे. तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनं संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या वीरांची आठवण केली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा घेऊन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत या सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली. दरम्यान, काल भांडूपमध्ये झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. ‘मुंबईसह महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही.’ भाजपच्या उमेदवारांनी हुतात्मा चौकात जाऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला टार्गेट केलं. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राची शपथ घ्यावी. असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. शिवाय पारदर्शकतेच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधलं. नोटबंदीच्या मुद्द्यावरुन लोकांना होणाऱ्या त्रासाकडंही यावेळी त्यांनी लक्ष वेधून घेतलं. संबंधित बातम्या: भाजपच्या मुंबईतील 227 उमेदवारांकडून पारदर्शकतेची शपथ "पाकिटमार आहात तुम्ही" उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा भ्रष्टाचारात शिवसेनाच नाही, भाजपचाही सहभाग : शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: 'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य
'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य
Manoj Jarange Patil: मुंबई पोलीस आंदोलनाला परवानगी देईनात, आता मनोज जरांगें नवा डाव टाकायच्या तयारीत, न्यायदेवतेकडे धाव घेणार
मुंबई पोलीस आंदोलनाला परवानगी देईनात, आता मनोज जरांगें नवा डाव टाकायच्या तयारीत, नक्की काय करणार?
ED Actions: बँक ऑफ बडोदाच्या 360.50 कोटी कर्ज गैरव्यवहार प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीत 11 ठिकाणी छापेमारी
बँक ऑफ बडोदाच्या 360.50 कोटी कर्ज गैरव्यवहार प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीत 11 ठिकाणी छापेमारी

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Nashik Crime News: आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
आईकडे दारूसाठी पैसे मागितले; नकार देताच मुलानं डोक्यात कुऱ्हाड घातली, नाशिकमध्ये हादरवणारी घटना
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
या कंपनीचा 50व्या बर्थडेला 10 हजार कर्मचाऱ्यांसाठी काय पण! थेट कंपनीत सह-मालक करून टाकलं; कामाच्या प्रत्येक वर्षासाठी 96 हजारांचे शेअर्स दिले, सर्वात जुना कर्मचारी 'लकी' मॅन
Bihar Flood: बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
बिहारमध्ये महापुराचा अक्षरशः कहर; 15 जिल्ह्यातील तब्बल 50 लाख लोक पुराच्या पाण्याखाली
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
दिवाळीपूर्वी सोनं स्वस्त, तर चांदीचे दर 'जैसे थे'च, सोनं वाढणार की आणखी स्वस्त होणार?
Rohini Khadase On UPI Charge: ''डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
'डिजिटल इंडिया' म्हणत सरकारने लोकांना UPIची सवय लावली अन् आता...', सरकारच्या UPI पेमेंट महाग करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीच्या नेत्या संतापल्या
Is MDR On Credit Cards Linked To UPI: UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
UPI शी जोडलेल्या क्रेडिट कार्ड्सनासुद्धा MDR लागू होणार? काय सांगतो नवा नियम?
Shilpa Shetty Ganesh Visarjan: शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
शिल्पा शेट्टीच्या बाप्पांचे थाटामाटात विसर्जन; पिवळ्या नऊवारीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज, चाहते घायाळ, PHOTOs
Embed widget