एक्स्प्लोर

'आपल्या जागेवर' पार्किंग, पवईत इनोव्हा चालकाने स्कूटी चिरडली

पवईतील 'जलवायू विहार' या उच्चभ्रू परिसरात नऊ सप्टेंबरला घडलेली घटना कॅमेरात कैद झाली आहे.

मुंबई : पार्किंगच्या वादातून मुजोर कारचालकाने शेजाऱ्याची दुचाकी चिरडल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. मुंबईतील पवईसारख्या उच्चभ्रू भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. पवईतील 'जलवायू विहार' या उच्चभ्रू परिसरात नऊ सप्टेंबरला घडलेली घटना कॅमेरात कैद झाली आहे. इनोव्हा कार चालक स्कूटरला मुद्दाम चिरडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा वाद सुरु झाला गाडी पार्क करण्यावरुन. रवींद्र पवार यांनी आपल्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी स्कूटी पार्क केली आणि ते निघून गेले. त्याच वेळी विजय नावाचा इसम आपली इनोव्हा कार घेऊन तिथे आला. आपल्या नेहमीच्या कार पार्किंगच्या जागेवर दुचाकी पार्क झाल्याचं पाहून त्याचा पारा चढला. विजय आणि रवींद्र यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी झाली. या वादाचं पर्यवसन झालं ते पवार यांची दुचाकी चिरडण्यात. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये इतर रहिवासीही दिसत आहेत. विजयला रोखण्याऐवजी या घटनेचं व्हिडिओ शूटिंग करण्यात त्यांनी धन्यता मानल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणात दोघांनीही पवई पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

Embed widget