एक्स्प्लोर

आकाश-श्लोकाच्या एंगेजमेंटला दिग्गजांची हजेरी

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुंकेश अंबानी यांचा मुलगा आकाशची हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता सोबत एंगेजमेंट पार पडली. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुंकेश अंबानी यांचा मुलगा आकाशची हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता सोबत एंगेजमेंट पार पडली. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली. अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिला या राहत्या घरी एंगेजमेंट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्लोकाने अमेरिकेतील प्रिंसटन विद्यापीठातून मानवशास्त्राची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स डिग्रीही मिळवली आहे. आकाश आणि श्लोकाची लहानपणापासूनच मैत्री आहे. सोहळ्यात मुकेश यांचे बंधू अनिल अंबानी, त्यांची पत्नी टीना अंबानी तसेच रतन टाटा, महेंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, कोटक महिंद्राचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक, आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, सुरेश प्रभु आणि मनोज सिन्हा यांनीसुद्धा एंगेजमेंट सोहळ्याला हजेरी लावली. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस सोहळ्यास हजर होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी उपस्थिती लावली. मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या सोहळ्यात अनेक बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली. यात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा समावेश आहे. शाहरुखने पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन सोबत सोहळ्यात आले होते. तर आमीर खान आपली पत्नी किरण राव बरोबर उपस्थिति दर्शवली. ‘संजू’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी, दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री काजोल हे सुद्धा उपस्थित होते. अभिनेता रणबीर कपूर आपल्या आई नीतू सिंग सोबत तर अभिनेता शाहिद कपूर आपली पत्नी मिरा राजपूत सोबत सोहळ्यात दिसून आले. तर अभिषेक बच्चन आपली पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या सोबत सोहळ्यात सहभागी झाले. अंबानींच्या पार्टीमध्ये रेखा, माधुरी दीक्षित, विद्या बालन, राणी मुखर्जी, आलिया भट्ट, परिणीती चोपरा, श्रद्धा कपूर, दिशा पटाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ आणि सारा अली खान हे उपस्थित होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर सोहळ्यात दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Police Written on Vehical : खासगी वाहनांवर पोलीस लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहणं किंवा पाटी लावणाऱ्यावर कारवाईचे संकेत; वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget