एक्स्प्लोर
विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट
‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई: ‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सीईओ असताना, विश्वास पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीनं दोन विकासकांना मदत केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील रामजी शाह आणि रशेस कनकिया या दोन विकासकांना मालाडमधील प्रकल्पासाठी विश्वास पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मदत केली, अशी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती.
त्यामुळे कोर्टानं विश्वास पाटील आणि पत्नीसह दोन्ही विकासकांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान निवृत्त होण्याआधी विश्वास पाटलांनी एसआरएच्या शेकडो फाईलींवर सह्या केल्याचाही आरोप झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement