एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05/08/2018 1.    मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, खासदार उदयनराजेंचा इशारा, 100 समन्वयकांच्या उपस्थितीत पुण्यात मराठा आरक्षण परिषद संपन्न https://goo.gl/CTsM3q 2.    धुळ्यात भाजप खासदार हिना गावित यांच्या गाडीची मराठा आंदोलकांकडून तोडफोड, आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार, 30 ते 35 आंदोलक ताब्यात https://goo.gl/Hi7R7c 3.    मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका मांडणार, संध्याकाळी 7.30 वाजता जनतेशी थेट संवाद https://goo.gl/TWDxGa 4.    आरक्षणावर ठोस निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशन उधळून लावू, मुंबईत मराठा मोर्चाचा इशारा https://goo.gl/WbvWA4, तर कोल्हापुरात आरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा ठिय्या https://goo.gl/mxiXtD 5.    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडू, बसप कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर कडेकोट सुरक्षा https://t.co/MacV1Dv7K1 6.    पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा धुडगूस, तब्बल 50 ते 60 पोती भंडारा उधळल्यानं रस्त्यांवर अपघात, अग्निशमन दलाकडून रस्तेसफाई https://goo.gl/QLZVxA 7.    भिम अॅप आणि रुपे कार्डवरुन पेमेंट केल्यास जीएसटीवर 20 टक्के कॅशबॅक, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी 18 राज्यांचा पुढाकार https://goo.gl/tDErZy    8.    केस कापल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट, आता तयार व्हायला वेळ लागत नसल्याचं कॅप्शन, सोनालीवर कॅन्सरवरचे उपचार सुरु https://t.co/mbuyEP8K6W   9.    भाषण चालू असताना ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो बचावले, सात सुरक्षारक्षक जखमी https://goo.gl/ERx3Jf 10.    भारताच्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद, स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून सिंधूचा अंतिम सामन्यात पराभव https://goo.gl/FyywTA BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - दिल से : नोव्हेंबरच्या सकाळी पडलेलं गर्द धुकं https://goo.gl/ww9Cr6 माझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांचा प्रेरणादायी प्रवास, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget