एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/07/2018 1.    शेतकरी आत्महत्येच्या 639 पैकी फक्त 188 आत्महत्या सरकारी मदतीस पात्र, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या होत नाहीत, राज्य सरकारचा दावा https://goo.gl/TMYaUD 2.    पाच जणांचा बळी गेल्यानंतर कल्याणमधील रस्त्यांची पालकमंत्री एकनाथ शिंदेकडून पाहणी, रस्त्यावरच अधिकाऱ्याला झापलं, हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचे आदेश https://abpmajha.abplive.in/ 3.    नोटाबंदीसारखं राम मंदिर एका क्षणात का नाही होऊ शकत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा सवाल, ‘नाणार’विरोधाचाही पुनरुच्चार https://goo.gl/89uRvC 4.    2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर बांधायला सुरु करु, भाजपाध्यक्ष अमित शाहांचा दावा, तर आयएएनएस वृत्तसंस्थेच्या वृत्ताचं भाजपकडून मात्र खंडन https://goo.gl/V95fKJ 5.    राष्ट्रपतींकडून चार खासदारांची नामनिर्देशनाने नियुक्ती, राम शकल, राकेश सिन्हा, रघुनाथ मोहपात्रा, सोनल मानसिंग नवे खासदार, रेखा आणि सचिनला पुन्हा संधी नाही https://goo.gl/T3xp7P 6.    पंढरपुरात 123 इमारती धोकादायक, पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वेक्षणात खळबळजनक बाब उघड, वारकऱ्यांना धोकादायक इमारतींमध्ये मुक्काम न करण्याचं आवाहन https://goo.gl/rPPfLT 7.    रिंगणी खेळतो वैष्णवांचा मेळा, ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्यांचा रिंगणसोहळा, ज्ञानोबांच्या पालखीचं उभं रिंगण, तर काटेवाडीत तुकोबांच्या पालखीसाठी पायघड्या 8.    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी तरुणाची 1500 किमीची पायपीट, मोदींना आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी मुक्तीकांत बिस्वाल ओदिशाहून दिल्लीत, मात्र पदरी निराशाच https://goo.gl/zozwo5 9.    स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून नर्सरीतील चिमुकल्याचा मृत्यू, नागपुरातील उमरेड तालुक्यामधील हृदयद्रावक घटना, संतप्त नागरिकांनी स्कूल बस फोडली https://goo.gl/mdv4wG 10.    कोल्हापुरात जोरदार पाऊस, नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात पाणी शिरलं, 65 बंधारे पाण्याखाली, तर तब्बल 63 गावांचा अंशत: संपर्क तुटला https://goo.gl/ULV2Dz 11.    प्रेमविवाह केल्याने वैदू जातपंचायतीने वाळीत टाकलं, जोडप्याला घरात घेतल्यास कुटुंबाला बहिष्कृत करण्याची जातीच्या ठेकेदारांची धमकी, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील घटना https://goo.gl/tZ4LGn 12.    'लिव्ह इन रिलेशनशीप'नंतर अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह लगीनगाठ बांधणार, येत्या नोव्हेंबर महिन्यात पायल-संग्राम बोहल्यावर चढणार https://goo.gl/qUCBP5 13.    सनी लिओनीची वेब सीरिज कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून ‘करनजीत कौर’ शब्दावर आक्षेप, पोलिसात जाण्याचाही इशारा https://goo.gl/rSzd2W 14.    भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, चीनच्या 'अलिबाबा'च्या सीईओला मागे टाकलं, अंबानींची संपत्ती 3.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त https://goo.gl/Yu2wL4 15.    लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वन डे सामना, नाणेफेक जिंकून यजमानांची प्रथम फलंदाजी, इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत https://goo.gl/tLNwsX BLOG : संगीतकार रोशन लाल यांच्या जयंतीनिमित्त ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - 'रोशन - कलात्मक संगीतकार' https://goo.gl/MknRo2 BLOG : लेखिका कविता ननावरे यांचा ब्लॉग - शाकाहार Vs मांसाहार : काही दुर्लक्षित, काही अचर्चित मुद्दे https://goo.gl/z9nGKr माझा संघर्ष आणि मी : झारखंडचे कृषी संचालक रमेश घोलप यांची संघर्षमय कहाणी आज रात्री 8.30 वाजता माझा कट्टा : शब्दांचे जादुगार स्वानंद किरकिरे माझा कट्ट्यावर, पाहा आज रात्री 9 वाजता सुरेल मैफल एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget