एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/02/2018 1. शालेय ग्रंथालयांसाठी महापुरुषांपेक्षा जास्त पंतप्रधान मोदींच्या पुस्तकांची खरेदी, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रतापावर चहुबाजूने टीका https://goo.gl/g4c8d6 2. मराठवाडा-विदर्भावर पुन्हा चिंतेचे ढग, दोन दिवसात वादळीवाऱ्यासह गारपिटीची शक्यता, मुख्यमंत्र्याकडून नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश https://goo.gl/GEx3z1 3. मंत्रालय इमारतीच्या भिंतींना जाळ्या बसवण्याचं काम सुरु, आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनंतर सरकारचा निर्णय https://goo.gl/f4K6JZ 4. सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात, संघ स्वयंसेवक फक्त तीन दिवसात सज्ज होतील, सरसंघचालक मोहन भागवतांचा दावा https://goo.gl/gV8xwb 5. राज ठाकरेंनाच शिवसेनेत का घेत नाही? मुंबईतील नाराज शिवसैनिकांचा पोस्टरवरुन सवाल, घाटकोपरमध्ये मनसेतून आलेल्यांना शिवसेनेची सर्व पदं https://goo.gl/fWkeoC 6. मुंबईच्या आकाशात विस्तारा आणि एअर इंडियाच्या विमानांची 100 फूट अंतरावरील संभाव्य टक्कर टळली, 261 प्रवासी बचावले, विमान अपघात अन्वेषण विभागाकडून चौकशीचे आदेश https://goo.gl/iADYza 7. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं निलंबन बिनशर्त मागे, सांगलीतील इस्लामपूर डेपोत वर्कशॉप मेकॅनिक शरद जंगम पुन्हा पदावर कार्यरत https://goo.gl/j8omU7 8. उल्हासनगरमध्ये वाहन टो करण्यावरुन वाहतूक पोलिस-दुचाकी चालकाची हाणामारी, मारहाणीचा प्रकार कॅमेरात कैद https://goo.gl/8qLoi9 9. चहा न दिल्याच्या रागातून डोक्यावर प्रहार करुन पेटवलं, ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नी दीपाली यांच्या हत्येप्रकरणी नोकराची कबुली https://goo.gl/4VeZWG 10. पीपीएफ खातं आता पाच वर्षांच्या आत बंद करता येणार, तर लहान बचत खात्यात कोणाचंही नामांकन शक्य, अर्थ विधेयकात खास तरतुदी https://goo.gl/oDKCTz 11. मस्कतमधील 200 वर्ष जुन्या शिवमंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेक, दोन दिवसांच्या ओमान दौऱ्यानंतर मोदी मायदेशी https://goo.gl/3Xpejj 12. अमेझॉनला तब्बल 3 लाखांचा गंडा, ग्राहकांनी परत पाठवलेल्या पार्सलमध्ये कुरिअर कंपनीने खराब साहित्य भरलं, पंढरपुरातील प्रकार https://goo.gl/zSJ2Ue 13. नऊवारी नेसून 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग, पुण्याच्या शीतल महाजन यांची बँकॉकमध्ये अभिमानास्पद कामगिरी https://goo.gl/F6X6oo 14. श्रीनगरमध्ये CRPF कॅम्पमध्ये घुसण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न, कॅम्पला घेराव घालून भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर, एक जवान शहीद https://goo.gl/uS6A2f 15. जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई 12 व्या स्थानी, 61 लाख कोटींहून अधिक संपत्ती मुंबईत, तर पहिल्या क्रमांकावर न्यूयॉर्क शहर https://goo.gl/7ZHF8f स्पेशल : डोळा मारुन नेटिझन्सना घायाळ करणारी 'व्हायरल गर्ल' प्रिया आहे तरी कोण? https://goo.gl/xRGFAi   माझा विशेष : मोहन भागवतांचं विधान, सैन्याचा अपमान?, पाहा विशेष चर्चा रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर...   एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget