एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/12/2017
1. बॉलिवूडचा हँडसम हिरो काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन https://goo.gl/a5t3Ws
2. काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड जवळपास निश्चित, इतर कुणाचाही अर्ज नाही, राहुल गांधींच्या समर्थनार्थ 890 प्रस्ताव, उद्या औपचारिक घोषणा https://goo.gl/HpzJMQ
3. औरंगजेब राजवटीसाठी काँग्रेसला शुभेच्छा, काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात https://goo.gl/gA2AuZ
4. मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://goo.gl/1kbWzz
5. कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, रायगड जिल्ह्यात 4 ते 5 बोटी बुडाल्या, मुंबईतही सतर्कतेचा इशारा https://goo.gl/6ppRLX
6. 1993 सालचं मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, मोहम्मद ताहीर मर्चंटच्या फाशीला स्थगिती, टाडा कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मार्च महिन्यात पुढील सुनावणी http://abpmajha.abplive.in/
7. मुंबईकरांना दिलासा, मेट्रोच्या भाडेवाढीला हायकोर्टाचा नकार, समितीची नियुक्ती करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश https://goo.gl/y6f6nZ
8. मुंबईतील मस्जिद बंदर स्टेशनजवळ रेल्वे रुळावर तब्बल तीन लोखंडी रॉड, मोटरमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली https://goo.gl/dU5KGe
9. 15 दिवसात 50 कोटी रुपये जमा करा, प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णींना कोर्टाचा आदेश, 19 डिसेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा https://goo.gl/Y9dprC
10. नितीन आगे हत्या प्रकरणाची 2016 च्या सुधारित अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सुनावणी व्हावी, माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांची मागणी, 1 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा https://goo.gl/uPJSaB
11. औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा ओंगळवाणं प्रदर्शन, वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात धांगडधिंगा, ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर डान्स आणि पैशांची उधळपट्टी https://goo.gl/TKy97X
12. एकदा मृत्यूचा चकवा, मात्र काळाने पुन्हा गाठलं, अपघातग्रस्त मुलाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात, चिमुरड्यासह आईचाही मृत्यू https://goo.gl/w1UMyS
13. सुरतमध्ये रॅली काढू नये म्हणून 5 कोटी रुपयांची ऑफर, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा दावा https://goo.gl/zgShUi
14. अधिकाऱ्यांना संपत्तीचा तपशील देण्याची गरज नाही, कायद्यातील दुरुस्तीमुळे मोदींनी लोकपाल कायदा कमकुवत केला, अण्णा हजारेंचा आरोप https://goo.gl/Wp9Spm
15. मॅथ्यूजपाठोपाठ श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलचंही शतक साजरं, भारताविरोधातील दिल्ली कसोटीत श्रीलंकेला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यात यश https://goo.gl/xckG67
माझा विशेष : काँग्रेस पक्षात औरंगजेबी राजवट? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर...
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement