एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. बिहारमध्ये  नरेंद्र मोदी- नितीश कुमार जोडीला बिहारच्या मतदारांचा जनादेश, एनडीए 200 पार, भाजप 91 जागांवर आघाडीवर, जदयू 83 जागांवर पुढे, विरोधी महागठबंधनचा धुव्वा https://tinyurl.com/46yp62z9   राजद- काँग्रेसच्या महागठबंधनवर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ठरली भारी, बिहारचा मतदानाचा वाढलेला टक्का एनडीएच्या पारड्यात https://tinyurl.com/3x5m9ebz     

2. महागठबंधनाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा विजयासाठी संघर्ष, सुरुवातीच्या मतमोजणीत पिछाडीवर राहिल्यानंतर अखेरच्या फेऱ्यांमध्ये आघाडी https://tinyurl.com/2kmcrc99  राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची बिहारमध्ये खराब कामगिरी, काँग्रेस केवळ सहा जागांवर आघाडीवर, विजयाचं खातं उघडलं https://tinyurl.com/ys4jy36e  प्रशांत किशोर यांच्या जनसुराजची बिहारमध्ये पाटी कोरी https://tinyurl.com/32twtx7a  

3. बिहारच्या जनतेनं जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मतदान केलं,टीम म्हणून काम केल्यानं विजय, बिहार विजयाचे भाजपचे शिल्पकार विनोद तावडे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yb64my2w   बिहारमध्ये भाजप 243 जागांवर लढतेय असं समजून काम केलं, मुख्यमंत्री पदासाठी पाच पक्ष एकत्र बसून चर्चा करतील, केंद्रीय पातळीवर निर्णय होईल, विनोद तावडेंचं मत https://tinyurl.com/2jfwaumc   

4. बिहारच्या जनतेचं अभिनंदन,लोकांचा विश्वास नरेंद्र मोदींवर, नितीश कुमारांच्या सुशानावर, राजद-काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/mry353cv  देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमध्ये 61 जागांवर प्रचार,बहुतांश जागांवर भाजप उमेदवारांना फायदा https://tinyurl.com/3efsume5 

5. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते, पण पराभव होतो; बिहार निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच अंबादास दानवेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/3v3nucdp  अंबादास दानवे विद्वान आहेत, त्यांचं काम पाहिलं, स्थानिक स्वराज संस्था आणि लोकसभा, विधानसभा वेगवेगळे विषय, भाई जगताप यांचा पलटवार https://tinyurl.com/m48jtft9 
 
6. भाजपचा दिल्लीत बिहारचा विजयोत्सव, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व प्रमुख नेते भाजप मुख्यालयात दाखल, भाजपचा जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव https://tinyurl.com/4r9trmjd  ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं टीकास्त्र https://tinyurl.com/4jjjf4f8 

7. 25 वर्ष मुंबईला लुटणारे डाकू, अमित साटम यांचा ठाकरेंवर निशाणा, बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है भाजपचा नारा, दोन महिन्यात महाराष्ट्राच्या पप्पूला धडा शिकवण्याचा इशारा  https://tinyurl.com/3b3fcvp4  

8. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत जोरदार राडा, हॉटेल ताज लँडसमध्ये कामगार यूनियनचा झेंडा लावण्यावरुन वाद, अनिल परब आक्रमक https://tinyurl.com/5452c6db 

9. नाशिकमध्ये बिबट्या नागरी वस्तीत घुसला, नागरिकांसह, वन विभागाचे अधिकारी जखमी, अखेर वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश, मंत्री गिरीश महाजन बिबट्याला पकडण्यासाठी मैदानात https://tinyurl.com/3esyx682 

10. दक्षिण आफ्रिकेला जसप्रीत बुमराहकडून जोरदार धक्के, कोलकाता कसोटीत पहिल्या डावात आफ्रिका 159 धावांवर बाद, गोलंदाजांनी करुन दाखवलं https://tinyurl.com/4eyc799n  भारताची पहिल्या डावात सावध सुरुवात, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 37 धावा https://tinyurl.com/4yxtryhz 

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्राचे सुपुत्र पण कर्मभूमी बिहार असलेल्या शिवदीप लांडेंनी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावलं, मतदारांनी किती मतं दिली? https://tinyurl.com/mtjbnhhz    

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड; पवार काका-पुतण्याच्या आघाडीच्या चर्चा, मविआ बैठकीत काँग्रेस- ठाकरेंची शिवसेना आक्रमक https://tinyurl.com/yjrj4rp6    

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget