एक्स्प्लोर
एबीपी माझाची सेल्फी स्पर्धा, गुढीसोबतचा सेल्फी अपलोड करा, बक्षिसं जिंका
गुढीपाडव्यानिमित्त एबीपी माझा वाचक आणि प्रेक्षकांसाठी गुढीपाडवा सेल्फी स्पर्धा घेऊन आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्ही तुमचे फोटो एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहू शकता आणि भरघोस बक्षिसंही जिंकू शकता.

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त एबीपी माझा वाचक आणि प्रेक्षकांसाठी गुढीपाडवा सेल्फी स्पर्धा घेऊन आली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन तुम्ही तुमचे फोटो एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहू शकता आणि भरघोस बक्षिसंही जिंकू शकता.
एबीपी माझाच्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावासह गुढीसोबतचा सेल्फी अपलोड करावा लागेल. निवडक सेल्फींना एबीपी माझाच्या वेबसाईटवर दाखवण्यात येईल. तसंच भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधीही मिळणार आहे.
तुम्हीही माझाच्या या गुढीपाडवा सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हा आणि बक्षिसं जिंका.
स्पर्धेत कसं सहभागी व्हाल?
एबीपी माझाच्या वेबसाईटवर तुम्हाला या स्पर्धेचा बॅनर दिसेल. या बॅनरवर क्लिक केल्यावर तुम्ही स्पर्धेच्या पेजवर जाल.
बॅनर दिसत नसल्यास तुम्ही http://abpmajha.abplive.in/gudi-padwa-contest?utm_source=Majha_Home&utm_medium=320x250_banner&utm_campaign=Gudi_Padwa_Contest या पेजवर जाऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
या पेजवर तुमचं नाव, नंबर, ईमेल आणि गुढीसोबतचा सेल्फी अपलोड करावा लागेल.
निवडक सेल्फींना एबीपी माझाच्या वेबसाईटवर दाखवण्यात येईल.
या पेजवर तुमचं नाव, नंबर, ईमेल आणि गुढीसोबतचा सेल्फी अपलोड करावा लागेल.
निवडक सेल्फींना एबीपी माझाच्या वेबसाईटवर दाखवण्यात येईल.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















